शिवसृष्टी प्रकल्पाचे काम जलद गतीने करण्याच्या मंत्री भुजबळ यांच्या प्रशासनाला सूचना

येवला,दि.२५ एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरात उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.…

निवडणुकीच्या धामधूमितही येवलेकरांच्या समस्यांवर भुजबळांचे बारकाईने लक्ष

येवला,दि.२५ एप्रिल : येवला शहरातील विंचूर चौफुली येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विंचूर चौफुली परिसराची पाहणी केली. यावेळी…

राज्यभर सत्यजीत तांबे यांच्या ‘या’ उपक्रमाची जोरदार चर्चा; नवमतदारांना मतदानासंदर्भात…

संगमनेर: (२४ एप्रिल)- सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून विविध पक्ष, नेतेमंडळी नागरिक यांना निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून जे लोक मतदान करत आहे, त्यांना मतदानाच्या प्रक्रियेविषयी पुरेशी…

“भुजबळ साहेब, नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवा” समता परिषदेची एकमुखी मागणी,…

नाशिक,दि.२३ एप्रिल :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील…

नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार

मुंबई, नाशिक, दि.१९ एप्रिल :- नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन…

जयहिंद लोकचळवळ बुलढाणा जिल्हा विभाग खामगाव शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत भरून देणार ‘RTE’…

खामगाव : ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी अचूक अर्ज भरणे गरजेचे आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. खामगाव शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांचे अर्ज जयहिंद लोकचळवळ खामगाव कार्यालयात अचूक व मोफत भरून दिले…

नाशिक :  सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला गुंता सुटता सुटेना. विशाल पाटील यांनी नुकताच सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून आमदार सत्यजीत तांबे यांनी विशाल पाटील यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला…

भुजबळ पोहचले रामाच्या दर्शनाला, गोडसेंनी घेतले भुजबळांचेच दर्शन !

नाशिक- राजकारणात एकमेकांविरोधात एरवी शड्डू ठोकून उभे असलेले लोक एकमेकांसमोर आल्यानंतर कसे व्यक्त होतात, हा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. आज नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील असंच काहीसं घडलं. रामनवमीनिमित्त शहरातील सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात…

आमदार सत्यजीत तांबे नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणार; ‘या’ अभिनव…

नाशिक: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून विविध पक्ष, नेतेमंडळी नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अनेक वर्षांपासून जे लोक मतदान करत आहेत, त्यांना या प्रक्रियेविषयी बऱ्यापैकी माहिती असेल. पण, यावर्षी पहिल्यांदाच…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं संपूर्ण आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित – मंत्री छगन…

नाशिक,दि.१४ एप्रिल :- महामानव बोधीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल संपूर्ण आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केल. त्याचं मोठपण हे अख्या जगाने मान्य केल आहे. त्यामुळे त्यांच्या अमुल्य उपदेशाचे पालन आपण सर्वांनी करायला…