Browsing Tag

Maharashtra

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं काम दिसतंय, बोलतंय आणि…

५ जिल्हे ५४ तालुके, ४००० पेक्षाही जास्त गावांचा समावेश असणारा मतदारसंघ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबेंनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल!

प्रतिनिधी जालन्यात मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारने केलेले मनधरणीचे सर्व प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत. यातच सत्यजीत तांबे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून माजी मुख्यमंत्री विलासराव…

सत्यजीत तांबे यांची उद्योग राज्यमंत्री पदी वर्णी लागणार?

मुंबई- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची राज्य मंत्रिमंडळात उद्योग राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर गांभीर्याने विचार करत असल्याची…

उत्तर महाराष्ट्रात मोठी रोजगारनिर्मिती करणार

बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या राज्यात सध्या तरुणांना भेडसावते आहे. पण बेरोजगारीमुळे मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर त्याहून भयावह आहे. लहान शहरांत, गावांत नोकरीची संधीच नसल्यामुळे मुबंई, पुण्यात स्थलांतर वाढत आहे. पण तिथेही आता स्पर्धा…

शरद पवारांकडून तांबेंची पाठराखण, अपक्ष फॉर्म भरला तरी ते काँग्रेसचेच!

विविध नाट्यमय घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय! संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीला पार्श्वभूमीही तशीच आहे. ती पार्श्वभूमी म्हणजे सत्यजित तांबे यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी…

चारा छावणीच्या पार्श्वभूमीवर लम्पीसाठी मोठं पॅकेज घोषित करा, सत्यजीत तांबेंची सरकारकडे मागणी!

संगमनेर, १७ ऑक्टोबर – देशाच्या अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा लम्पी या आजाराने हैराण झाला आहे. बळीराजा आपल्या पशुधनाला कसं वाचवाव, याच विचारांत अडकलेला आहे. यातच केंद्र व राज्य सरकार कडून हवी तशी मदत होताना दिसत नाही!…

महाराष्ट्रात सीएनजी, पीएनजी होणार स्वस्त; अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई | महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत मांडला. एकाबाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सीएनजीच्या…

अर्थसंकल्प २०२२ | नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत

मुंबई | कोरोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. येत्या तीन वर्षांकरिता ४ लाख कोटींची तरतूद या…

राज्यातील ३१ हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी; गतवर्षी २ लाख ४६ मे. टन द्राक्ष निर्यात

पुणे | राज्यातील द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते. त्याअंतर्गत यावर्षी 15 डिसेंबरपर्यंत 31 हजार 68 इतक्या निर्यातक्षम द्राक्षबागांची…

भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत

भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत छगन भुजबळ नावाचं वादळ पंचाहत्तरीत पोचलं आहे. सत्तेचा अमृतकुंभ कुणाच्याच लेखी नसतो. पण मिळालेल्या सत्तेचा वापर कुणासाठी? या प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी जेव्हा जेव्हा सत्ता हाती आली, तेव्हा तेव्हा दिलं…