सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या आणि केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे गंभीर परिणाम.
दिनांक: ३०/०७/२०२४
सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या आणि केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे गंभीर शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माढा विधानसभा सदस्य बबनराव विठ्ठलराव शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकजी केसरकर…