Browsing Tag

Dilip Walse Patil

बेशिस्त आणि अनियमितपणा भोवला! परमबीर सिंह अखेर निलंबित…?

बेशिस्त आणि अनियमितपणा भोवला! परमबीर सिंह अखेर निलंबित...? राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करण्याचा निर्णय…

आंबेगाव-शिरुर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी – जलसंपदामंत्री जयंत पाटील…

मुंबई | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. जलसंपदा विभागाच्या आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा…

मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी

मंचर | पुणे जिल्ह्यातील मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत…

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश

मुंबई | महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु  इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई…

गृहमंत्र्यांच्या तालुक्यात प्राप्तिकर खात्याने टाकला छापा, उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घरावर देखील…

आंबेगाव | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पराग मिल्क या उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात हा छापा टाकल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंचरमधील…

सिंगापूर गणराज्याचे वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घेतली भेट

मुंबई | सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे…

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु – दिलीप वळसे-पाटील

मंचर | सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर…

तणावग्रस्त परिसरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

राज्यात काही जिल्ह्यांध्ये त्रिपूरातील कथित घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पूर्ण शहरात परिस्थिती नियंत्रणात…

मंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने बैलगाडा मालकांचा संयम सुटला- आढळराव पाटील

मंचर | राज्यात गेली सात वर्षापासून बैलगाडा शर्यत बंदी असल्याने बैलगाडा मालकांचा संयम आता सुटू लागला आहे, बैलगाडा मालक आता राज्यात ठिकठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत बैलगाडा शर्यत भरवताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे…

एनसीबी प्रमुख वानखेडे यांचे हेरगिरीचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले

वानखेडे यांचे हेरगिरीचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले मुंबई | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणे आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या…