Browsing Tag

Dilip Walse Patil

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार

मंचर. दि. १९. ०८. २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रेचे आंबेगाव-शिरूर मतदारसंघात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिलीपराव वळसे पाटील यांच्या…

जनतेला आधार देणारा नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा जनसंवाद !

मंचर, दि. १६. ०८. २०२४ मंचर येथे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील तर, त्यांचा जनता दरबार हा ठरलेलाच असतो. मागील काही दिवसांपूर्वी एक छोटासा अपघात झाल्याने ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. दुखापतीतून सावरू…

मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून म्हाळसाकांत योजने संदर्भात उपमुख्यमंत्री तथा…

मंचर, दि. २४ हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरील आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या लोणी धामणी परिसरातील शेतीला लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून…

आपल्या गरजा मर्यादीत ठेवा पण मुला मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण द्या :- दिलीप वळसे पाटील

पुणे | शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दि. १२ मे रोजी काटाळवेढा गावचे माजी सरपंच बारकुशेठ भाईक यांचे नातू डॉ. राहुल व कवठे येमाई माजी सरपंच सुजाता साहेबराव कांदळकर यांची कन्या डॉ. काजल यांच्या लग्न…

अखेर काटोलच्या भारत राखीव बटालियनला मंजुरी! अनिल देशमुखांचे स्वप्न होणार साकार

मुंबई | काटोल येथे लष्कराची मोठी बटालियन व्हावी अशी अनिल देशमुख यांची इच्छा होती. यासाठी महिला बटालियन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या तांत्रिक अडचणी दूर करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प…

अनिल देशमुख यांना क्लीनचिट! चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

चांदीवाल आयोगाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला अहवाल सादर केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात…

विरोधकांकडून दाऊद च्या नावाने जमीन धोपटण्याचे काम; महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न…

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. कायदा व सुव्यवस्था, बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध, सचिन वाझे आणि अँटेलिया प्रकरणामुळे पोलिसांच्या…

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा मुंबई | पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार…

एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणांचा कसा गैरवापर होतोय हे स्पष्टपणे दिसतंय – वळसे पाटील

आज विधीमंडळात २९३ अन्वये विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रस्तावाला उत्तर देत असताना वळसे पाटलांनी अनिल देशमुख यांच्या प्रकरणाला हात घातला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई संदर्भात वळसे पाटील म्हणाले की, "घटना काय होती? तर…

शिरूर तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – दिलीप वळसे-पाटील

शिरूर | कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात सैल होत असताना राज्याची आर्थिक परिस्थितीदेखील हळूहळू पूर्वपदास येत आहे. त्यामुळे विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिरूर तालुक्यातील हिवरे येथील…