Browsing Tag

Dilip Walse Patil

सिंगापूर गणराज्याचे वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घेतली भेट

मुंबई | सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे…

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु – दिलीप वळसे-पाटील

मंचर | सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर…

तणावग्रस्त परिसरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

राज्यात काही जिल्ह्यांध्ये त्रिपूरातील कथित घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पूर्ण शहरात परिस्थिती नियंत्रणात…

मंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने बैलगाडा मालकांचा संयम सुटला- आढळराव पाटील

मंचर | राज्यात गेली सात वर्षापासून बैलगाडा शर्यत बंदी असल्याने बैलगाडा मालकांचा संयम आता सुटू लागला आहे, बैलगाडा मालक आता राज्यात ठिकठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत बैलगाडा शर्यत भरवताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे…

एनसीबी प्रमुख वानखेडे यांचे हेरगिरीचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले

वानखेडे यांचे हेरगिरीचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले मुंबई | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन पोलिसांवर पाठलाग करणे आणि त्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या…

भाजपचं करतंय महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न : गृहमंत्री वळसे पाटील

मंचर | केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. महाविकास…

अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय? : अतुल भातखळकर

मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय? : भाजप आमदार अतुल भातखळकर सजग मराठी वेब टीम मुंबई | मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या ड्रॅग्ज पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे…