नगरपंचायत निवडणूक | साताऱ्यात शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का; सत्यजित…

नगरपंचायत निवडणूक |साताऱ्यात शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का सातारा जिल्ह्यातील पाटण मध्ये शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का बसला असून सत्यजित पाटणकर यांनी संपूर्णपणे बाजी मारली आहे. तेथे…

नगरपंचायत निवडणूक | कर्जतमध्ये रोहित पवारांचा करिष्मा, भाजपचे राम शिंदे निष्प्रभ

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये (Karjat Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. (NCP MLA Rohit Pawar) भाजपचे माजी…

“माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही” म्हणणाऱ्या रोहित पाटील यांची निकालानंतरची…

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीत दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि…

नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का

नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का बीड जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी वर्चस्व राखले आहे. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसला…

चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्ही देश विकणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात…

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) वक्तव्याविरोधात राज्यात सध्या भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात राज्यात जोरदार गदारोळ सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी  पटोलेंविरोधात…

भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार

भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार चासकमान कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत पवार यांचे निर्देश पुणे | तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक…

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…” फडणवीसांची जहरी टीका!

उत्तर प्रदेश, गोवा यांसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेश व गोवा राज्यातील निवडणुकांवरून महाराष्ट्रातीलही राजकारण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व…

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची वर्णी

पुणे | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडिसीसी) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (मुळशी) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हि निवड केली…

शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती याच; मी खचलो नाही – अभिनेते किरण…

मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून सोशल मीडियावर सध्या जोरदार…

जुन्नर तालुक्यातील विविध ३० विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर आ.अतुल बेनके…

नारायणगाव | मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ३० विविध विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांना…