चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्ही देश विकणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात…

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) वक्तव्याविरोधात राज्यात सध्या भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात राज्यात जोरदार गदारोळ सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी  पटोलेंविरोधात…

भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार

भीमा नदीवर एक टीएमसी साठवणक्षमतेची बॅरेजेस बांधावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार चासकमान कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत पवार यांचे निर्देश पुणे | तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक…

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…” फडणवीसांची जहरी टीका!

उत्तर प्रदेश, गोवा यांसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेश व गोवा राज्यातील निवडणुकांवरून महाराष्ट्रातीलही राजकारण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व…

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची वर्णी

पुणे | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडिसीसी) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (मुळशी) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हि निवड केली…

शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती याच; मी खचलो नाही – अभिनेते किरण…

मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून सोशल मीडियावर सध्या जोरदार…

जुन्नर तालुक्यातील विविध ३० विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर आ.अतुल बेनके…

नारायणगाव | मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ३० विविध विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांना…

संक्रांतीच्या दिवशी राज्य सरकारचे जीवाश्म इंधनाकडून इलेक्ट्रिक वाहनाकडे संक्रमण

संक्रांतीच्या दिवशी राज्य सरकारचे जीवाश्म इंधनाकडून इलेक्ट्रिक वाहनाकडे संक्रमण मुंबई | महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार…

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक

अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक काल आंबेगाव तालुक्यांत सुमारे ५६ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत, अनेक रुग्णांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे तरी देखील…

बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल!

बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल! गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे सध्या चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत पणजी…

इंडिया ओपनमधून सायना नेहवाल बाहेर; नागपूरच्या मालविका बनसोडकडून सायनाचा पराभव!

इंडिया ओपनमधून सायना नेहवाल बाहेर; नागपूरच्या मालविका बनसोडकडून सायनाचा पराभव! इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीच्या लढतीत सायना नेहवालचा २१-१७, २१-९ असा पराभव झाला. ३४ मिनिटे चाललेल्या या लढतीत नागपूरच्या मालविका बनसोडने चांगला…