पाच राज्यांत पवारांनी ठोकले शड्डू , राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार!

मुंबई | लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी…

VIVO च्या जागी IPL ला मिळाले नवे Title Sponsor

नवी दिल्ली | भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक, टाटा समूह, या वर्षापासून चीनी मोबाइल निर्माता विवोची जागा इंडियन प्रीमियर लीगचे शिर्षक प्रायोजकत्व म्हणून घेणार आहे, IPL च्या इव्हेंट प्रशासकीय समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत…

सदावर्ते यांची हकालपट्टी! संपाची दिशाभूल केल्याबद्दल MSRTC कर्मचारी संघटनेचा निर्णय

सदावर्ते यांची हकालपट्टी! संपाची दिशाभूल केल्याबद्दल MSRTC कर्मचारी संघटनेचा निर्णय मुंबई | राज्यातील अनेक एसटी संघटनांनी संपातून माघार घेतल्यानंतरही विलीनीकरणाची मागणी करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी संघटनांच्या…

महामंडळाच्या भविष्यासाठी कामावर रुजू व्हा, कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही – अनिल परब

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून हा संप सुरू आहे. विलिनीकरणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे…

LIC चा IPO कधी येणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले स्पष्टीकरण

LIC चा IPO कधी येणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले स्पष्टीकरण LIC चा IPO कधी येणार? हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या मेगा आयपीओ (IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत…

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?भोसरी | खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ होण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कोणतेही राजकारण न करता एकत्र यावे अशी साद महेशदादा लांडगे यांनी खा.अमोल…

नाना पटोलेंविरोधात तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई | पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी चूक झाल्याचा आरोप पंजाब राज्य सरकारवर झाला, या घटनेची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरू आहे. या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये जोरदार…

पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती नाही वाटली, आपल्याच देशात फिरताना भीती…

पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती नाही वाटली, आपल्याच देशात फिरताना भीती वाटतेय - कन्हैया कुमार नवी दिल्ली | पंजाब दौऱ्यावर राजकीय सभेसाठी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या आरोपावर काँग्रेसचे…

ठिबक सिंचनासाठी ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी – कृषिमंत्री दादा भुसे

ठिबक सिंचनासाठी ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी – कृषिमंत्री दादा भुसे राज्यातील सूक्ष्म सिंचन संच वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.…

शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते, पंतप्रधान फक्त 15 मिनिटांत वैतागले – नवजोत सिंग सिद्धू यांचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल सध्या राजकारण सुरू आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावरून भाजपची खिल्ली उडवली आहे. "केवळ 15 मिनिटांच्या प्रतिक्षेमुळे पंतप्रधान त्रस्त झाले. शेतकऱ्यांना…