वाघोली-शिरूर दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त खा.अमोल कोल्हे यांची…

वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्तुप (STUP) कन्सल्टंन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार…

पंतप्रधान मोदींनी व्हाट्सप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये – ॲड. यशोमती ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने गेल्या दोन दिवसंपासून बोलत आहेत, ते अत्यंत चुकीचे आणि असमर्थनीय आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन हिन दर्जाचे राजकारण करू नये. पंतप्रधान पदाची असलेली गरिमा राखावी…

शिवाजी पार्कचे स्मशानभूमीत रूपांतर करू नका – प्रकाश आंबेडकर

शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक बांधण्याच्या भाजपच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे ते मैदानच राहिले पाहिजे. शिवाजी पार्कचे स्मशानभूमीत रूपांतर करू नका,…

शिरूर तालुक्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – दिलीप वळसे-पाटील

शिरूर | कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात सैल होत असताना राज्याची आर्थिक परिस्थितीदेखील हळूहळू पूर्वपदास येत आहे. त्यामुळे विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिरूर तालुक्यातील हिवरे येथील…

स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी निधी मिळावा आ.अतुल बेनके यांची मागणी

नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे…

योगी आदित्यनाथ यांच्याकडे १ लाख रुपयांची रिव्हॉल्व्हर! उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहीर केली संपत्ती

विधानसभा निवडणुकीपूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ₹ 1,54,94,054 ची संपत्ती जाहीर केली ज्यामध्ये हातात रोख रक्कम, बँक खात्यातील शिल्लक आणि मुदत ठेवींचा समावेश आहे. केंद्रीय…

पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? – एकनाथ…

पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? - एकनाथ खडसे पिंपरी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क…

भोसरी ते किल्ले शिवनेरी बससेवेचा पुढील आठवड्यात शुभारंभ; आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्याला यश

नारायणगाव | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आता पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार आहे. किल्ले शिवनेरी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील या पर्यटनस्थळी…

नोएडामध्ये भाजप खासदार मनोज तिवारी यांना लोकांनी दाखवले जोडे; ‘अखिलेश जिंदाबाद’च्या…

मनोज तिवारी यांच्या समोर नोएडामध्ये लोकांनी निदर्शने करत विरोध केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अखिलेश यादव जिंदाबादच्या घोषणा देत काही लोकं देत आहेत तर काही लोकं त्यांना परत जाण्यास सांगत आहेत. उत्तर प्रदेशमधील…

परराष्ट्र धोरणावरून राहुल गांधींनी सरकारला केलं सतर्क; गरिबी, असंघटित क्षेत्र आणि बेरोजगारी या…

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सांगितले की, यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात 27 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आणि सध्याच्या मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा…