स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी निधी मिळावा आ.अतुल बेनके यांची मागणी

नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे…

योगी आदित्यनाथ यांच्याकडे १ लाख रुपयांची रिव्हॉल्व्हर! उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहीर केली संपत्ती

विधानसभा निवडणुकीपूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ₹ 1,54,94,054 ची संपत्ती जाहीर केली ज्यामध्ये हातात रोख रक्कम, बँक खात्यातील शिल्लक आणि मुदत ठेवींचा समावेश आहे. केंद्रीय…

पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? – एकनाथ…

पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? - एकनाथ खडसे पिंपरी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क…

भोसरी ते किल्ले शिवनेरी बससेवेचा पुढील आठवड्यात शुभारंभ; आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्याला यश

नारायणगाव | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आता पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार आहे. किल्ले शिवनेरी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील या पर्यटनस्थळी…

नोएडामध्ये भाजप खासदार मनोज तिवारी यांना लोकांनी दाखवले जोडे; ‘अखिलेश जिंदाबाद’च्या…

मनोज तिवारी यांच्या समोर नोएडामध्ये लोकांनी निदर्शने करत विरोध केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अखिलेश यादव जिंदाबादच्या घोषणा देत काही लोकं देत आहेत तर काही लोकं त्यांना परत जाण्यास सांगत आहेत. उत्तर प्रदेशमधील…

परराष्ट्र धोरणावरून राहुल गांधींनी सरकारला केलं सतर्क; गरिबी, असंघटित क्षेत्र आणि बेरोजगारी या…

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सांगितले की, यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात 27 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आणि सध्याच्या मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा…

परमबीर सिंगच मास्टरमाईंड! अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अनिल देशमुख यांचे प्रतिज्ञापत्र

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर देशमुख यांना गेल्या वर्षी राजीनामा द्यावा लागला होता. ईडीला दिलेल्या निवेदनात देशमुख म्हणाले की, सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी आयुक्त…

नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश! “लवकरच तुरुंगात बसून पत्रकार परिषदा…

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab…

समीर वानखेडेंना जबर दणका! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला सदगुरु रेस्ट्रो बारचा परवाना!

नवी मुंबईतील वाशी येथील समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या सद्गुरू रेस्ट्रो बारचे लायसन्स ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे…

कर भरताना चूकभूल झाल्यास चौकशी होणार नाही, काय आहे हा निर्णय?

कर भरताना चूकभूल झाल्यास चौकशी होणार नाही, काय आहे हा निर्णय? अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना दरवर्षी नियमितपणे न चुकता कर भरणाऱ्या सर्वसामान्य…