धक्कादायक! अदृश्य योगी व्यक्तीच्या सांगण्यावरुन NSE च्या CEO नी घेतले निर्णय

NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. भारतातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजचे एकत्रित बाजार भांडवल सुमारे चार ट्रिलियन डॉलर्स आहे आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने या चार ट्रिलियन…

या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच राहिली नाही – आण्णा हजारे; आण्णांचे उपोषण मागे

महाराष्ट्र राज्य सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आमरण उपोषण पुकारले होते. सोमवार दि.१४ फेब्रुवारीपासून आण्णा हे उपोषण करणार होते. तसं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…

ग्राहक संरक्षण नियामक मंडळाकडून Sensodyne व Naaptol च्या जाहिराती बंद करण्याचे निर्देश

सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) ने 27 जानेवारी रोजी GlaxoSmithKline (GSK) कंझ्युमर हेल्थकेअर विरुद्ध आणि Naaptol Online Shopping Ltd विरुद्धही एक आदेश पारित केला आहे. ग्राहक संरक्षण नियामक मंडळ CCPA ने GlaxoSmithKline ( GSK)…

शाळा शिक्षणासाठी आहेत, धार्मिक गोष्टींसाठी नाही, गणवेशाचा आदर केलाच पाहिजे – हेमा मालिनी

कर्नाटकामध्ये हिजाब परिधान करण्यावरून झालेला वाद (Karnatak Hijab Controversy) सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थींनींच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. राजकीय…

हिरडा कारखान्यासाठी निधी आणला, सध्या कारखान्याबाबत गलिच्छ राजकारण – शिवाजीराव आढळराव पाटील

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मी मंजुर केलेली कामेच सध्या मतदारसंघात सुरु आहेत व या कामांचे श्रेय घेण्याचे काम सध्या विद्यमान खासदार करत आहेत, लोकसभेच्या निवडणुकांना आता…

दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड; युध्दपातळीवर काम करत वीजपुरवठा केला सुरळीत

दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत पुणे | दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड होऊन पुणे व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित…

हे तर नो डेटा अव्हेलेबल सरकार; पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारची उडवली खिल्ली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदींनी काँग्रेसला 'तुकडे-तुकडे गॅंग' म्हटले होते, त्या पंतप्रधानांच्या विधानावरही त्यांनी…

घाटात घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीला या… आढळरावांचं खा.कोल्हेंना आमंत्रण

मंचर | बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसत आहे. शर्यतीच्या मुद्द्यावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) हे पुन्हा…

अखेर मुहूर्त ठरला ; किल्ले शिवनेरी – भोसरी या पीएमपीएमएल बससेवेचा शुभारंभ

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आता पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार आहे. किल्ले शिवनेरी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील या पर्यटनस्थळी जाण्यासाठी आता…

वेदांत फॅशन्स IPO ला शेवटच्या दिवशी मिळाले 2.5 पट सबस्क्रिप्शन

वेदांत फॅशन्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरने (IPO) मंगळवारी सबस्क्रिप्शनच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांमध्ये थोडासा उत्साह दाखवला आणि तो 2.57 पट सबस्क्राइब झाला. वेदांत फॅशन्सचा IPO 4 फेब्रुवारी रोजी उघडला गेला. IPO…