ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? देवेंद्र फडणवीसांच्या तक्रार अर्जाचा उल्लेख करत आ. मिटकरींचा सवाल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) काल अटक केली. या प्रकरणावरून राज्यातील नव्हे तर देशातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष नेत्यांमध्ये…

पिंपरी चिंचवड भाजपला सलग तिसरा धक्का! तुषार कामठेंचाही नगरसेवक पदाचा राजीनामा

पिंपरी | आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसून येत आहेत. महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपला गेल्या ७ दिवसांत…

चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी…

मुंबई | चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील १९ गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व चाकण…

तपास यंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी … नवाब मालिकांच्या चौकशीवरून खा.अमोल कोल्हे यांचा भाजपवर…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत आहे. नवाब मलिक बुधवारी सकाळी या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी अगोदरच…

आयसीसी क्रमवारीत इंग्लंडला मागे टाकत भारताची मुसंडी, भारत पोहोचला या स्थानावर!

भारताने रविवारी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 17 धावांनी विजय मिळवला आणि या मालिकेत 3-0 ने वेस्ट इंडिज संघाला क्लीन स्वीप दिला. या विजयामुळे भारताला T20 संघ क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. 269 गुण मिळवत…

भोसरी ते ओझर, आळेफाटा या दोन मार्गावर पीएमपीएमएल बससेवा सुरू करा – आमदार अतुल बेनके यांची…

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून भोसरी ते नारायणगाव मार्गे ओझर आणि भोसरी ते आळेफाटा या दोन मार्गावर बस सेवा सुरु करण्याची मागणी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याकडे आमदार अतुल बेनके यांनी निवेदनाद्वारे…

रणसंग्राम जवळच! दोन टप्प्यात एफआरपी देऊन दाखवा राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

मुंबई | ऊस एफआरपी मुद्द्यावर सध्या माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उसाची एफआरपी देताना मागील हंगामाचा साखर उतारा, ऊस तोडणी व वाहतूक…

रिद्धिमान साहा ला पत्रकाराने दिली धमकी; बीसीसीआय करणार चौकशी

भारतीय क्रिकेट टीम मधील यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला पत्रकाराने धमकावल्या प्रकरणाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चौकशी करणार आहे. खरं तर, साहाने एका पत्रकाराशी व्हॉट्सअ‍ॅपवर केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला…

‘त्यांचा खोटा राष्ट्रवाद जितका पोकळ तितकाच धोकादायक’: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा…

पंजाब निवडणुकीपूर्वी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले की, पंजाबच्या नागरिकांनो, आज भारत देश एका गंभीर वळणावर उभा आहे. मला पंजाब, उत्तराखंड, गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूर…

बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ९८ कोटी रुपये मंजूर आ.अतुल बेनके यांची माहिती

जुन्नर तालुक्यातील बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ या पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ९७ कोटी ७८ लक्ष १५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती जुन्नरचे…