पंतप्रधानांनी तिकीट काढले पण आम्ही नाही; पुणे मेट्रोच्या उद्घाटनाच्या प्रवासाचे तिकीट न काढल्याबद्दल…

पुणे | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे मेट्रोचे तिकीट न खरेदी केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि मेट्रो अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून पैसे स्वीकारण्याची विनंती केली…

पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे | पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्या ने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून…

‘झुंड’ चित्रपटाबद्दल केदार शिंदे यांचं ट्विट, “जात… जात नाही तोवर…

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल आपलं…

पिंपरी चिंचवड भाजप मध्ये खळबळ, अखेर नगरसेवक रवि लांडगे यांचंही ‘ठरलं’

पिंपरी | गेल्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येऊन भाजपच्या विजयाचे खाते उघडणारे नगरसेवक रवी लांडगे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आज (दि.५ फेब्रु.) शनिवारी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात…

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, विधिमंडळात विधेयक मांडणार –…

मुंबई | इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार…

महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी…

मुंबई | महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि. 6 ते 10 मार्च 2022 या पाच दिवसाच्या कालावधीत पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास…

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही, त्रिसदस्यीय समितीची शिफारस

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली. संपकाळात ज्यांच्यावर…

अनिल देशमुखांबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणं भोवलं ; गुन्हा दाखल!

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात व्हॉटस ॲपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल नरखेड तालुक्यातील तारा येथील दीपक कठाने विरुद्ध जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

आर्यन खानकडे ड्रग्स असल्याचा किंवा कटात सहभागी असल्याचा कुठलाही पुरावा नाही; SIT चा रिपोर्ट

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर क्रूझ ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. तो एखाद्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलिंग सिंडिकेटचा भाग होता हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. NCB…