पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार – सुनील केदार (पशुसंवर्धन मंत्री)

मुंबई | वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना…

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा मुंबई | पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार…

एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणांचा कसा गैरवापर होतोय हे स्पष्टपणे दिसतंय – वळसे पाटील

आज विधीमंडळात २९३ अन्वये विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रस्तावाला उत्तर देत असताना वळसे पाटलांनी अनिल देशमुख यांच्या प्रकरणाला हात घातला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई संदर्भात वळसे पाटील म्हणाले की, "घटना काय होती? तर…

फडणवीसांचा डाव उलटणार? नवाब मलिकांच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट!

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या पेन ड्राइव्ह प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाची सीबीआई चौकशीची मागणी केली आहे. मात्र राज्य सरकार या प्रकरणाची सीआईडी मार्फत…

आता शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा दहावीचे हॉल तिकिट देण्याचे अधिकार – राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित माध्यमिक शाळांकडून हॉल तिकिट देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली असून काही विद्यार्थ्यांनी शिक्षण तसेच परीक्षा शुल्क न भरल्याने मुख्याध्यापकांकडून हॉल तिकिट…

महाराष्ट्रात सीएनजी, पीएनजी होणार स्वस्त; अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई | महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत मांडला. एकाबाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सीएनजीच्या…

अर्थसंकल्प २०२२ | नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत

मुंबई | कोरोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. येत्या तीन वर्षांकरिता ४ लाख कोटींची तरतूद या…

कृष्णगंगा फाऊंडेशनने दिला मदतीचा हात!

पुणे | कोरोना माहामारीत अनेक उद्योगधंदे बंद पडले अनेकांचे हातचे काम गेले. अंजली झिंगाडे यापैकीच एक. एका अपंग शिक्षण संस्थेत त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. कोरोना काळात त्यांची नोकरी गेली. त्यांची दोन मुलं, पती अशा कुटुंबाची सगळी…

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार – उपमुख्यमंत्री…

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी संबंधित बॅंकांना सूचना देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण होऊ…

मेंगडेवाडी सोसायटीवर अरुण गिरेंचे निर्विवाद वर्चस्व!

मेंगडेवाडी ता.आंबेगाव येथील श्री.गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेने ११ जागा पैकी ६ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच शिवसेना तालुका प्रमुख अरुण गिरे यांच्या…