डिजिटल रुपया: १ डिसेंबरपासून डिजिटल रुपया येणार बाजारात, आरबीआयची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डिजिटल चलन - 'डिजिटल रुपया' संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. RBI ने म्हटले आहे की ते १ डिसेंबर रोजी किरकोळ मार्केट मध्ये डिजिटल रुपया (e₹-R) आणण्यासाठीच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा असेल. E₹-R डिजिटल टोकनच्या…

दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.३%, वाचा कोणत्या क्षेत्राचा विकास दर किती?

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी संध्याकाळी जुलै-सप्टेंबर तिमाहीतील विकास दराची आकडेवारी जाहीर केली. या काळात भारतीय अर्थव्यवस्थेतही मंदी आली होती, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत तिची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. सरकारने चालू…

फूड डिलिव्हरी, शैक्षणिक सेवा नंतर ॲमेझॉन इंडिया बंद करणार आणखी एक सुविधा

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनी Amazon कंपनीने भारतातील घाऊक (wholesale) वितरण सेवा (अमेझॉन वितरण सेवा) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कंपनीने फूड डिलिव्हरी आणि शैक्षणिक सेवा बंद केल्यानंतर आता हा आणखी एक नवीन…

Scorpio-N आणि XUV700 मध्ये दोष? महिंद्रा कंपनीने गाड्या मागवल्या परत

वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने काही काळापूर्वी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च केलेली महिंद्रा XUV700 आणि Mahindra Scorpio N या गाड्या परत मागवल्या आहेत. महिंद्राने परत मागवलेल्या मॉडेल्समध्ये Scorpio-N च्या 6,618 युनिट्स आणि XUV700…

धारावी होणार पुढील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स! ‘धारावी झोपडपट्टी’ पुनर्विकास प्रकल्पाचे…

धारावीतील पुनर्विकास आणि बांधकामासाठी एकूण 3 कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रकल्पाची बोली अदानी समूहाच्या अदानी रियल्टीने जिंकली आहे. मुंबईतील धारावीची गणना आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये…

काँग्रेस, भाजप, शिवसेना ते शिंदे गट! ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षात जातोय हा नेता

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. यात या पक्षाकडून त्या पक्षात उड्या मारण्याचा खेळ आता जोरात सुरू होईल. या खेळात काही गमतीदार नेते सामील होत आहेत गमतीदार या अर्थाने की त्यांचं इतिहासच या शब्दाला ओळख…

देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा, 2.6 लाख बनावट कर्जदार, 34614 कोटींचा बँक घोटाळा

२०२२ या वर्षाच्या सुरुवातीला भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळा उघडकीस येऊन जवळपास पाच महिने झाले आहेत. CBI ने दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL), चे माजी CMD कपिल वाधवन, संचालक धीरज वाधवन आणि इतरांवर 34,614 कोटी रुपयांच्या मोठ्या बँक…

केंद्र सरकार या कंपन्यांमधील 5-10 टक्के हिस्सा विकणार

भारत सरकार कोल इंडिया , हिंदुस्तान झिंक आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) या कंपन्यांमधील 5-10 टक्के हिस्सा विक्री करण्याची योजना आखत आहे. ब्लूमबर्गने 25 नोव्हेंबर रोजी वृत्त दिले यात असे सुचवण्यात आले होते की सरकारी…

टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉस मॉडेलचे भारतात अनावरण; बुकिंग सुरू

इंडोनेशियन मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आता भारतात अनावरण करण्यात आले आहे. टोयोटाने ऑर्डर बुकिंग देखील चालू केले आहे. ग्राहक 50,000 रुपये टोकन रक्कम भरून कार बुक करू शकतात. इनोव्हा हायक्रॉसमध्ये इनोव्हा…

Amazon, Meta, Google आणि HP सारख्या टेक कंपन्यांमध्ये एकाच वेळी नोकर कपात का होत आहे?

जागतिक मंदीचं सावट घोंघावण्यास सुरूवात झाली आहे. Meta, Twitter, Lyft, Fintech कडून कर्मचार्‍यांची कपात करण्यात आली आहे. पण तज्ञांच्या मते ही केवळ सुरूवात आहे. येत्या काही आठवड्यात ही टेक कंपन्यांमधील नोकर कपात वाढत जाण्याची शक्यता आहे. टेक…