राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वाद मिटला? मनसे नेत्याचं सूचक विधान…
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आखला असताना उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, तेव्हाच आपण त्यांना अयोध्यात पाऊल ठेऊ देऊ, अशी भूमिका बृजभूषण…