दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानी याच्या घरावर सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या पथकाने शुक्रवारी (दि. २७) छापा मारला. यावेळी सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.…

व्हिडिओ लाइक करण्यास सांगून पावणेदोन लाखांची फसवणूक; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

कपड्याच्या कंपन्यांचे व्हिडिओ लाईक करून घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर लिंक पाठवून प्रिपेड टास्क खेळ खेळण्यास सांगून महिलेची एक लाख ७२ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. सांगवी परिसरात १७ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत हा…

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची पुणे-नाशिक महामार्गावर कारवाई

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. शिरगाव परंदवडी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकाने या कारवाया केल्या. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे, एक चारचाकी वाहन जप्त केले.…

पोलिसांची कारवाई होताच सराफाने संपविले जीवन, घटनेनं बाजारात खळबळ

येथील जेलरोड जुना सायखेडा रस्त्यावरील लोखंडे मळा येथे राहणारे सराफ व्यावसायिक दीपक कमलाकर दुसाने (२९) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२८) घडली. कल्याण ग्रामीण पोलिसांनी सोमवारी चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी…

डीजे चालकाने पत्नीच्या डोक्यात केला वार; रुग्णालयात मृत्यू

प्रेम विवाह झालेल्या जाेडप्यात काहीतरी कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाचे पडसाद थेट मारहाणीत झाले. डोक्यात काहीतरी हत्याराने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन…

११५ वर्षांच्या मारिया आजी सांगतात आयुष्यभर आनंदी राहण्याचे सिक्रेट, जगा जास्त आणि मनासारखं

आपल्यात एक म्हण नेहमीच वापरण्यात येते, ''उम्र का तजुर्बा बोलता है'', म्हणजेच वयातील अनुभव हा बोलतो. जस जसं वय वाढतं तस तसं आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडतात. ठेच खात नव नवीन गोष्टी आपण शिकत असतो. आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती…

फेसबुक-इन्स्टावर मैत्री, मग बनवले अश्लील video; ब्लॅकमेलच्या धमकीने उकळले लाखो रूपये

मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी इंटरनेट माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर मैत्री करून अश्लील व्हिडीओ बनवून तरुणींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सनी…

अरे बापरे! मारुतीकडेही एवढ्या नाहीत; ही कंपनी २० कार लाँच करणार

कारच्या किंमती कमालीच्या वाढू लागल्या आहेत. पेट्रोल, डिझेलच्या कार आता सहा सात लाखांच्या खाली येत नाहीएत. येतात त्या पण खूपच एन्ट्री लेव्हलच्या. यामुळे कंपन्या देखील नवनवीन कार आणि फिचर्स देऊन बाजारात आपले पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहेत. आज…

Bageshwar Baba: “संतांवर कोणी न बोलण्याचा कायदा करा”; बागेश्वर बाबाने तुकोबांबद्दल केलेल्या…

गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बागेश्वर बाबाने संतश्रेष्ठ तुकाराम…

उत्तर महाराष्ट्रात मोठी रोजगारनिर्मिती करणार

बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या राज्यात सध्या तरुणांना भेडसावते आहे. पण बेरोजगारीमुळे मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर त्याहून भयावह आहे. लहान शहरांत, गावांत नोकरीची संधीच नसल्यामुळे मुबंई, पुण्यात स्थलांतर वाढत आहे. पण तिथेही आता स्पर्धा…