त्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी… अवधूत गुप्तेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; एकच कारण
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गाणं महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात रुजलेलं आहे. या गाण्याने सगळ्यांनाच महाराष्ट्राची थोरवी ऐकवली. या गाण्याने महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने वर्णन केलं. शाहीर साबळे यांच्या आवाजाने समृद्ध…