सोमेश्वर फाउंडेशन व डॉ. मनीषा योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय योगासन स्पर्धेचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नानंतर 21 जून दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा होत आहे. योगाभ्यास आणि त्याचे शारीरिक व मानसिक फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात 21 जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.…

आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश

अहिल्यानगर, ११ जून : राज्यातील दिव्यांग शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध आर्थिक लाभांच्या प्रश्नावर अखेर यश मिळाले आहे. अहिल्यानगर दिव्यांग शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे…

माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे शिवधनुष्य तब्बल 1104…

पुणे, पाषाण – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सोमेश्वरवाडी (पाषाण) येथील श्री सोमेश्वर मंदिर प्रांगणात सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने व सोमेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर…

सत्यजीत तांबेंचं अनुकरण केलं तर हुंडाबळी होणारच नाही !

पुणे - पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या लग्नात मुलीच्या वडिलांनी केलेल्या लग्नाचा थाट, मुलीच्या सासरच्यांवर केलेला पैशांचा व भेटवस्तूंचा वर्षाव, त्यानंतरही नवरदेवाकडच्या लोकांची वाढलेली पैशांची…

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर देवस्थान आयोजित भव्य रक्तदान…

पुणे: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर देवस्थान तर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दिनांक ८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पाषाण येथील…

आ. सत्यजीत तांबे यांचे साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन

अहिल्यानगर, २८ मे : साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा सुधारण्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या रुग्णालयाच्या वर्तमान स्थितीची…

सत्यजीत तांबे यांची सैनिकांच्या शिक्षणासाठी YCMOU कडे विशेष सवलतीची मागणी”

प्रतिनिधी : देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सैनिकांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विशेष सवलती मिळाव्यात यासाठी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU)…

सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार

पुणे : सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल स्पर्धा. पुणे आयडॉल स्पर्धा ही विविध चार गटात होते. या स्पर्धेची महाअंतिम फेरी उद्या (शनिवार) 24 मे 2025…

नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आता सर्वात प्रबळ व पारंपारिक दावेदाराची एंट्री!

नाशिक, २२ मे :महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ हे एक अजिंक्य नाव आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची, निर्णयक्षमतेची आणि विकासकार्यासाठीच्या समर्पणाची सर्वत्र…

समीर भुजबळ-गडकरी ‘भेटीतून’ येवलेकरांना विकासकामांची मोठी ‘भेट’

नाशिक,दि.२० मे:- राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली येवला विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पूल योजनांना ऐतिहासिक गती मिळत आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येवला शहर उड्डाणपूल किंवा…