राज ठाकरेंचा कार्यकर्ता सत्यजीत तांबे यांचा फॅन का आहे?

आमदार सत्यजीत तांबे हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमालीचे चर्चेत आहेत. या चर्चेला कारणही तसंच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर केलेली टिप्पणी. ही काही…

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार मा. अतुल…

राजगुरूनगर, दि. २४ मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांच्या वतीने खेड-आळंदिवासीयांसाठी अक्कलकोट स्वामींच्या दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले…

१ रुपयात पिक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा छगन भुजबळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नाशिक,दि.२३ जुलै :-*येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४६ कोटी रुपयांची, तर निफाड तालुक्यात ७४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी शासनाने एक रुपयात…

मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून म्हाळसाकांत योजने संदर्भात उपमुख्यमंत्री तथा…

मंचर, दि. २४ हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरील आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या लोणी धामणी परिसरातील शेतीला लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून…

अर्थसंकल्पावरून केलेल्या कोल्हेच्या टिकेला फडणवीसांचे ट्विटद्वारे उत्तर

पुणे - केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे 'घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !!' असल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर…

माढा तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न.

माढा: सावित्रीबाई फुले प्रशालेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित माढा तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य…

‘नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्या’ खासदार डॉ. अमोल कोल्हे…

पुणे - अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला तत्काळ मंजुरी द्यावी आणि एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आलेले पुणे शिरुर व तळेगाव चाकण शिक्रापूर या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित…

प्रकाश आंबेडकरांचं छगन भुजबळांना पत्र! आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन!

सध्या राज्यात ओबीसी-मराठा समाजामध्ये आरक्षणामुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मराठा समाजाकडून सगोसोयऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे, तर ओबीसी समाजाकडून याला कडाडून विरोध केला जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर…

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं काम दिसतंय, बोलतंय आणि…

५ जिल्हे ५४ तालुके, ४००० पेक्षाही जास्त गावांचा समावेश असणारा मतदारसंघ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही.

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश ; कोटमगाव देवस्थानच्या ७५ कोटींच्या विकास आराखड्याला मिळणार…

मुंबई/नाशिक दि.२७ जून २०२४- नाशिक जिह्यातील कोटमगावचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करुन या विकास आराखड्याला त्वरीत मान्यता द्यावी अशी मागणी आज राज्याचे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी…