CM Devendra Fadnavis यांच्याकडे Satyajeet Tambe यांची बाल सुधारगृहांच्या सुधारणेची मागणी, Aditi…

प्रतिनिधी, बाल सुधारगृहांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मागील अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद…

Social Media वरील Physiotherapist Fake Video बाबत आ. सत्यजीत तांबे यांचे आवाहन

सोशल मीडियावर Chiro Treatment आणि Unscientific Physiotherapy संदर्भात अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे उपचार तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी गंभीर चिंता व्यक्त करत Indian…

भुजबळांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील पोस्टाच्या इंट्रा सर्कल हबचे नॅशनल सॉर्टींग हबमध्ये श्रेणीवर्धन!

नाशिक,दि.७ फेब्रुवारी :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील भारतीय पोस्ट विभागाच्या इंट्रा सर्कल हबचे (ICH) श्रेणीवर्धन करून नॅशनल सॉर्टींग हब (NSH) मंजूर करण्यात आले आहे. या नवीन हबचे नुकतेच ४ जानेवारी…

संगमनेर तोडण्याचा डाव, सत्यजीत तांबे थेट बावनकुळेंच्या भेटीला

संगमनेर, २९ जाने : विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आज संगमनेर तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये संगमनेरच्या अगदी लगतच्या…

संगमनेरच्या गणोजी शिर्केंकडून रचला जातोय मोडतोडीचा कट!

संगमेनर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय हा प्रशासकीय सोयीसाठी नसून, राजकीय हेतूने प्रेरित आहे असे दिसत आहे. प्रशासनाने राजकीय दबावाखाली घेतलेला हा अन्यायकारक निर्णय तालुक्याच्या एकात्मतेला…

कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्र्यांचा, पण चर्चा मात्र भुजबळांचीच!

मालेगाव,दि.२४ जानेवारी :- मालेगाव तालुक्यातील अजंग येथील व्यंकटेश्वरा को ऑप पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार परिषद पार पडली. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री,…

माजी मंत्री वळसेंच्या भीमाशंकर कारखान्याला सर्वोत्कृष्ट ‘ऊस विकास पुरस्कार’

पुणे/आंबेगाव- (दि. २३) दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ट ऊस विकास…

माळशिरस तालुक्यात संघटन मजबुतीसह, विकास व जनसेवेचा संकल्प

भाजपा संघटन पर्वाच्या निमित्ताने अकलूज शहरासह माळशिरस तालुक्यातील धानोरे, मेडदसह विविध भागांमध्ये पक्ष संघटनेला नवी दिशा देण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मतदार संघातील विविध शाखांचे उद्घाटन मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते…

केंद्र शासनाच्या स्टार्टअप योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. २० जानेवारी :- केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध स्टार्ट अप योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.…

चाकण-शिक्रापूर हायवेवरील अपघातानंतर सुधीर मुंगसे यांची ही मागणी!

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा तळेगाव चा शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग असेल इथे होणारी ट्रॅफिक हा रोजचा संघर्ष झाला आहे. रोजच्या या संघर्षात अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. "अपघात" तर आता लोकांसाठी एक साधारण गोष्ट झाली…