मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून विंचूरमध्ये शासकीय मका खरेदी केंद्र सुरू; डॉ. शेफाली भुजबळांच्या…

विंचूर, दि. ३१ जानेवारी: येवला मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना बाजाराच्या अनिश्चिततेपासून वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांच्या…

माणुसकीला काळीमा फासणारी प्रवृत्ती

संगमनेर ३१ जानेवारी, २०२६) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक गावात हळहळ व्यक्त केली जात असताना संगमनेरमध्ये मात्र शिंदे यांच्या…

नाशिककरांचा कौल नम्रपणे मान्य; जनहिताच्या प्रश्नांसाठी सक्षमपणे कार्यरत राहू – समीर भुजबळ

नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीत नाशिकच्या जागरूक मतदारांनी जो कौल दिला आहे, तो आम्हाला नम्रपणे मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीवर विश्वास दाखवत मतदारांनी ३० जागांचे जे बळ दिले आहे, त्याबद्दल मी…

आमदार सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरे रोहित पवारांना टोला

मुंबई, १६ जानेवारी: महाराष्ट्रातील विविध महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच, काही पक्षांतील युवा नेत्यांच्या निवडणूक प्रक्रियेवरच केलेल्या टिप्पण्यांवर विधानपरृषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी मोठाच टोला दिला आहे. सर्वसाधारणपणे…

सत्यजीत तांबे यांच्या महात्वाकांक्षी योजनेतून जयहिंद युथ क्लबचा लोकार्पण सोहळा संपन्न

निफाड, १४ जानेवारी : विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांच्या 'युनोव्हेशन सेंटर' या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा एक प्रत्यक्ष आविष्कार म्हणून निफाड शहरात एक आधुनिक स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने…

आमदार तांबे यांच्या हजेरीत नगरपरिषदेत ठरली विकासाची प्राथमिकता; संगमनेर 2.0: शंभर दिवसांच्या…

संगमनेर, १४   जानेवारी: ‘संगमनेर 2.0’ या महत्वाकांक्षी जाहीरनाम्याला प्रत्यक्षात आकार देण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेत आज एक व्यापक आणि निर्णायक आढावा बैठक पार पडली. नगरपरिषद कार्यालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत नगरप्रशासनाच्या सर्व…

जागतिक ब्रँड बनणार नाशिक, कुंभमेळा विकासाची ‘शाही संधी’ – मंत्री भुजबळ

नाशिक, दि. १२ जानेवारी: "प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक नगरी माझी कर्मभूमी आहे. आता हेच शहर जागतिक दर्जाचे ब्रँड बनवणे, हे माझे स्वप्न आहे," असा ठाम आणि भावनिक आवाज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री…

राष्ट्रवादी-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीकडून नाशिकच्या भवितव्याचा महत्त्वाकांक्षी वचननामा

नाशिक, दि. ११ जानेवारी २०२६ येणाऱ्या नगरनिगम निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नाशिक शहराच्या भविष्याबद्दल एक महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणास जपणारा आराखडा सादर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या युतीने आज एक…

समीर भुजबळांच्या उपस्थितीत किरण पानकरांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

नाशिक, दि.९  जानेवारी: येत्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील राजकीय गतिविधींना नवी दिशा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे सक्रिय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते किरण पानकर यांनी माजी खासदार समीर…

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रलंबित २५ टक्के रक्कम तातडीने देण्याची मंत्री…

नाशिक, दि. ६ जानेवारी: महाराष्ट्रातील 'कांद्याची राजधानी' म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा, आता शेतकऱ्यांच्या प्रलंबित पैकी रकमेच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या…