१४ नंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा. व्यवस्थापकावर झाडली बंदुकीची गोळी

नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील कांदळी गावामध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील १४ नंबर कांदळी गाव येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या अनंत…

शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचाही पराभव तर सहकार मंत्री…

सातारा जिल्हा बँक निवडणूक : शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचाही पराभव, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतमोजणीला धक्कादायक निकालांनी…

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करणार – नारायण राणे

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत…

सिंगापूर गणराज्याचे वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घेतली भेट

मुंबई | सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे…

पुणे भाजपात राजीनामा नाट्य, नगरसेविकेचा राजीनामा आमदार शिरोळेंविरोधात नाराजी

पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकी आधीच पुणे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस बाहेर येताना दिसत आहे. भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे व त्यांचे पती मधुकर मुसळे यांनी नगरसेवक पदाचा व पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाऊन दिला…

ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! – खा. नवनीत राणा

ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! - खा. नवनीत राणा अमरावती | देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब व अर्थमंत्री…

एअरटेल प्रीपेड प्लॅन्स महागणार नवीन योजनांची वैधता, डेटा आणि फायदे पहा

दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेलने विविध प्रीपेड ऑफरसाठी 20-25 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. एंट्री-लेव्हल टेरिफ व्हॉईस प्लॅनमध्ये सुमारे 25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, तर अमर्यादित व्हॉइस बंडलसाठी बहुतेक प्रकरणांमध्ये सुमारे 20 टक्के वाढ…

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचे वर्चस्व, सहकार पॅनेलने मारली बाजी

जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत सुरुवातीला भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी पॅनेलच्या वाटाघाटीची चर्चा खडसेंनी केली…

डॉ.प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड जवळपास निश्चित!

कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. कॉंग्रेसच्या शिष्ठाईनंतर भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हि निवडणूक बिनविरोध…

लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला टोकदार प्रश्न विचारावेत – डॉ.महेश झगडे

नाशिक | माध्यमांनी आणि पत्रकारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्‍न व विकासासाठी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा अभ्यास करून प्रशासनाला टोकदारपणे प्रश्‍न विचारावे. प्रसार माध्यमांनी प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करावी, असे मत माजी सनदी अधिकारी…