’26 जानेवारी दूर नाही…’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एमएसपी हमीबाबत सरकारला दिला…

26 जानेवारी दूर नाही...' शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी एमएसपी हमीबाबत सरकारला दिला इशारा मुंबई | केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असेल आणि आज संसदेत विधेयकही मांडले जाईल, पण शेतकरी नेत्यांची भूमिका मवाळ झालेली…

अहंकारी व असंवेदनशील कारभाराची दोन वर्षे – आशिष शेलार

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. यापार्श्वभूमीवर सरकारमधील नेत्यांनी कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कामगिरीवर व कार्यपद्धतीवर तीव्र…

भाजप हतबल झालंय, गॅंग अयशस्वी पक्षात अंतर्गत खदखद – नवाब मलिक

दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदी करता आले नाही. राज्यातील भाजप आता हतबल झाला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली…

कलाकार अशोक हांडे व रंजना हांडे यांना यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान

पुणे | सामाजिक विषमता मोडून अस्पृश्यता निवारण करण्याचे महात्मा गांधीचे धोरण यशवंतराव चव्हाणांनी अवलंबिले होते. कारण समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक आणि विस्तारलेली होती. आज मात्र समाजाची व्याख्या आणि अर्थ बदलतो आहे, याचा खेद वाटतो,…

येत्या 1 जानेवारीपासून राज्यभरात ऑनलाईन बांधकाम परवानगी

एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे बांधकाम क्षेत्राला उभारी : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारणार: छगन भुजबळ

पुणे | राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अन्न, नागरी…

पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा जयंतीदिनी अनावरण करण्याचे नियोजन करा : अजित…

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाला आणि इमारतीला साजेसा असा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी 3 जानेवारी रोजी या पुतळ्याचे अनावरण होईल अशा पद्धतीने सर्व…

पुणे नाशिक महामार्गावरील खोडद चौकातील हायमास्ट दिव्यांच्या कामाला सुरुवात खा. डॉ. अमोल कोल्हे…

नारायणगाव | खोडद चौकात झालेल्या अपघातानंतर तातडीने पाहणी करून सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी आज पाहणी केली. तसेच तिसऱ्या…

गरीबी निर्देशांकात पहिल्या पाच राज्यांपैकी चार भाजपशासित राज्ये

गरीबी निर्देशांकात पहिल्या पाच राज्यांपैकी चार भाजपशासित राज्ये नीती आयोगाच्या अहवालातील आकडेवारीमुळे भाजप शासित राज्यांसमोर अडचणी नवी दिल्ली | नीती आयोगाने देशातील पहिला बहुआयामी गरीबी निर्देशांक (एमपीआय) जारी केला आहे. या…