संगमनेरच्या स्वतंत्र RTO साठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पुन्हा पाठपुरावा!
मुंबई |
संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला नवी गती मिळाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन संगमनेर, अकोले आणि परिसरातील…