Browsing Tag

sudhir mungse

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सुधीर मुंगसे यांचा एल्गार; मोठ्या आंदोलनाची तयारी

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता नवे वळण मिळणार असून, युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकारातून या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहणार आहे. राजगुरुनगर-चाकणसारखा सर्वात योग्य मार्ग मुद्दाम डावलून…

सुधीर मुंगसे यांच्या नेतृत्वाखालील PMRDA वरील जनआंदोलनाला मोठे यश; ७६ कोटींच्या विकासकामांना मंजुरी!

ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे प्रमुख कार्यकर्ते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चाकण परिसरातील वाहतूक समस्यांवर मोठा दिलासा मिळाला आहे. PMRDA कार्यालयावर करण्यात आलेल्या जनआंदोलनाला अखेर यश मिळाले असून…

कुरुळी-आळंदी जि.प. गटाच्या विनया सुधीर मुंगसे यांची बांधकाम समितीवर निवड

पुणे : कुरुळी-आळंदी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सौ. विनया सुधीर मुंगसे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सौ. मुंगसे या गेल्या काही वर्षांपासून स्थानिक…

सुधीर मुंगसे यांचा पाठपुरावा यशस्वी; कुरुळी गाव होणार ‘पाणीदार’!

आळंदी देवाची (जि. पुणे ): कुरुळी गावातील भीषण पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी 'मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन'च्या माध्यमातून सुधीर मुंगसे यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे सॅनी हेवी या नामांकित कंपनीने…

चऱ्होली परिसराला दिलासा! सुधीर मुंगसे यांच्या प्रयत्नांतून वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी

खेड तालुक्यातील चऱ्होली परिसरातील वीजपुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न अखेर मार्गी लागला असून, युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या प्रभावी पुढाकारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नानाश्री गार्डन रोड आणि संस्कार शाळा परिसरात अनेक…

सुधीरभाऊ मुंगसे यांचा वाढदिवस ठरला जनतेसाठी उपयोगी

स्वच्छतेच्या प्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी श्री. सुधीरभाऊ विठ्ठल मुंगसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत स्तुत्य आणि समाजाभिमुख उपक्रम राबवला आहे. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत, तब्बल ७ लाख रुपयांचा निधी…

मा. सुधीरभाऊ मुंगसे यांच्या पुढाकाराने नाशिक पुणे रेल्वेसाठी स्वाक्षरी मोहिमेला वेग

नाशिक–पुणे रेल्वे चाकण, खेड, राजगुरुनगर मार्गे सुरू व्हावी या मागणीसाठी खेड तालुक्यात स्वाक्षरी मोहिमेला वेग आला आहे. या मोहिमेचा पुढाकार खेड तालुक्याचे नेते मा. सुधीरभाऊ मुंगसे यांनी घेतला असून, नागरिकांमध्ये याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.…

सुधीर मुंगसे यांचा चाकणच्या वाहतूक कोंडीविरोधात आक्रमक पवित्रा : ‘कोंडी सुटेपर्यंत माघार नाही!’

चाकण, ९ ऑक्टोबर:पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण शहरात दररोज रांगेत उभे राहून प्रवाशी आणि रहिवासी भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या जीवघेण्या समस्येसाठी आता निर्णायक लढा देण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे स्थानिक नेते…

महाकाल देवदर्शन यात्रा भक्तिभावात संपन्न!

पुणे, १७ सप्टेंबर - ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’ आणि ‘सुधीर मुंगसे मित्रपरिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा सोमवारी, १५ सप्टेंबरपासून बुधवार, १७ सप्टेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात व…

खासदार कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

राजगुरूनगर : शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ७० जणांनी रक्तदान केले. खेड…