Browsing Tag

sameer bhujbal

नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी मानले येवलेकरांचे आभार

येवला, ४ डिसेंबर: येवला शहराने आज लोकशाहीचा एक ठळक आणि गंभीर सण साजरा केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात येवलेकरांनी दाखवलेला उत्स्फूर्त आणि जागरूक सहभाग हा केवळ एक निवडणुकीचा टप्पा राहिला नसून, ते शहराच्या भवितव्यावरील…

भुजबळांच्या कामामुळे प्रेरित होऊन येवल्यात २३ अपक्षांची मिळाली साथ, महायुतीची वज्रमूठ भक्कम

येवला, २८ नोव्हेंबर : येथील नगरपालिका निवडणुकीत महायुतीची ताकद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत आहे. गुरुवारी प्रभाग क्रमांक पाच (अ) मधील अपक्ष उमेदवार सायमा पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर…

भुजबळांच्या मार्गदर्शनात येवल्याचे माजी आमदार व ‘उबाठा’ नेत्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह…

मुंबई, १८ नोव्हेंबर : येवला विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मारोतीराव पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत…

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

येवला, दि. १ नोव्हेंबर : महाराष्ट्रासह देशभरातील दीन, दलित आणि मागासवर्गीय बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा…

सामाजिक जाणिवेचा प्रत्यय देत समीर भुजबळ यांचा वाढदिवस होणार साधेपणाने

नाशिक, दि. ८ सप्टेंबर: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या लोकांच्या दुःखाशी एकरूप होऊन, माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावर्षी आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमीच्या भपकेबाज समारंभाऐवजी त्यांचा…

मा. खासदार समीर भुजबळ यांचे येवला येथील अतिवृष्टीने बाधीत नुकसानग्रस्तांना सर्वोत्तपरी मदतीचे…

येवला, ४ ऑक्टोबर: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांच्यावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना धैर्य देण्यासाठी तसेच त्वरित मदतीच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी माजी…

समीर भुजबळांचा राज्यव्यापी दौरा; समता परिषदेच्या जिल्हानिहाय आढावा बैठका!

नाशिक १५ जुलै : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार, संघटनेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता…

पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे कलाग्राम हे लवकरच निर्माण होईल -छगन भुजबळ

नाशिक,दि.२१ जून : नाशिकच्या शेतकरी, आदिवासी बांधव, बचतगट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कलाग्राम अतिशय चांगलं सुव्यवस्थित राहण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल.…

नांदगावमध्ये समीर भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

नांदगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना गिलाणे गावाजवळ अपघात झाल्याचे लक्षात येताच समीर भुजबळ यांनी आपला ताफा थांबवीला आणि अपघातग्रस्तांची मदत केली. एव्हढेच नाही तर आपल्या ताफ्यातील एक गाडी त्यांनी…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळांनी घेतली मा आ.आहेरांची भेट, मनमाडच्या कॉग्रेसच्या…

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून नांदगाव तालुक्यात इच्छुक उमेदवारांनी विविध राजकीय पक्षांच्या जेष्ठ नेते मंडळींच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करत असलेले समीर…