माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा
येवला, दि. ४ मार्च: येवला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांची सद्यस्थिती आणि नागरिकांसमोरील समस्यांचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज येथील संपर्क कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्याचे अन्न, नागरी…