Browsing Tag

Pune

पुण्यातील बलात्काराची घटना लांछनास्पद, आरोपीवर कठोर कारवाई करावी -छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

२७ फेब्रुवारी / नाशिक- पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना सकाळी उजेडात आली. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

Dilip Walse Patil यांच्या पाठपुराव्यामुळे Ranjangaonच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी…

मुंबई, दि. 25 :- पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून…

शिवाजीनगर येथे नवरात्री निमित्त ‘भक्तिरंग शारदीय भजन स्पर्धा’ उत्साहात संपन्न

पुणे दि. १३ ऑक्टो : सोमेश्वर फाउंडेशन व स्व. आ. विनायक (आबा) निम्हण मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक सनी निम्हण यांचा संकल्पनेतून भव्य भक्तिरंग शारदीय महिला भजन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात…

खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा राज्यपालांच्या पुणे दौऱ्यावर बहिष्कार

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन हे सध्या पुणे दौऱ्यावर असून दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.१५ वाजता राजभवन पुणे येथे जिल्हातील खासदार, विधान परिषद व विधानसभा सदस्य यांच्याशी संवाद साधणार होते. परंतु पुणे जिल्ह्यातील…

शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २२ कोटी ६४ लक्ष मंजूर

पुणे - पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील टप्पा ३ बॅच-२ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने खेड तालुक्यातील चाकण ते…

खा. अमोल कोल्हेंना दीड लाखांचे मताधिक्य देण्यात अतुल देशमुख यांचा सिंहाचा वाटा : देवदत्त निकम

कळंब, ता. २ : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा श्रावणी बैलपोळा भरतो. यावेळी शिंगांना रंग व फुगे बांधून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण…

आ. सिद्धार्थ शिरोळे .. तुमच्या पुरस्काराचा सर्वसामान्य मतदारांना काय फायदा ?

ब्युरो टीम ; राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘उत्कृष्ठ भाषण’ पुरस्कार नुकताच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना देण्यात आला. परंतु पुरस्कार मिळताच शिवाजीनगर…

संस्कृत शॉर्ट फिल्मस् स्क्रीनिंग पुण्यात…

पुणे – संस्कृत भाषेत निर्मित लघुपट पाहण्याची संधी संस्कृतभारती या संस्थेने पुणेकरांना उपलब्ध करुन दिली आहे. रविवार ११ ऑगस्ट २०२४ या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये हे लघुपट पाहता येतील. ६ वा…

मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून म्हाळसाकांत योजने संदर्भात उपमुख्यमंत्री तथा…

मंचर, दि. २४ हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरील आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या लोणी धामणी परिसरातील शेतीला लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून…

सत्यजीत तांबे शिक्षण परिषद घेणार !

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांच्या उमेदवारीने संपूर्ण महाराष्ट्र गोंधळला आहे, त्या सत्यजीत तांबे यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात शिक्षण विभागाला प्राधान्य देत…