नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचा कौतुकास्पद उपक्रम : औंध–बोपोडीत “महापुरुषांना स्वच्छांजली” स्वच्छता…
महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्वच्छतेचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत, औंध–बोपोडी प्रभागात शिवजयंती ते भीमजयंती (१९ फेब्रुवारी ते १४ एप्रिल) या कालावधीत “महापुरुषांना स्वच्छांजली” ही विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा…