शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २२ कोटी ६४ लक्ष मंजूर
पुणे -
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील टप्पा ३ बॅच-२ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने खेड तालुक्यातील चाकण ते…