Browsing Tag

Nashik

छगन भुजबळ यांच्या कोपरगांव-येवला-मनमाड-मालगाव रस्त्याच्या डी.पी.आरमध्ये येवला शहरात चौपदरी उड्डाणपूल…

येवला, दि. २६ डिसेंबर: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या हृदयरेषेसारख्या कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव रस्त्याचे भवितव्य आता पार बदलणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण…

नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी मानले येवलेकरांचे आभार

येवला, ४ डिसेंबर: येवला शहराने आज लोकशाहीचा एक ठळक आणि गंभीर सण साजरा केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात येवलेकरांनी दाखवलेला उत्स्फूर्त आणि जागरूक सहभाग हा केवळ एक निवडणुकीचा टप्पा राहिला नसून, ते शहराच्या भवितव्यावरील…

भुजबळांच्या प्रयत्नांतून ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; इगतपुरी खत रेक…

नाशिक, २२ नोव्हेंबर : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रसायन व खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी इगतपुरी येथे नव्या खत रेक पॉईंटला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय नाशिक जिल्ह्यातील…

भुजबळांच्या पाठपुराव्यातून एसटीच्या ई-बसेस द्रुतगती महामार्गांवर टोलमुक्त, मुंबई-नाशिक प्रवासाचा एक…

नाशिक, १७ नोव्हेंबर : महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांच्या प्रवासासाठी एक सुवर्णयुग सुरू झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बसेसना आता राज्यातील सर्व द्रुतगती महामार्गांवर १०० टक्के टोलमाफी मिळेल. हा ऐतिहासिक निर्णय…

आमदार तांबे यांच्या संगमनेर 2.0 च्या नव्या ध्येयप्रवासाचा शुभारंभ; नागरिकांच्या सहभागातून घडणार…

संगमनेर, १४ नोव्हेंबर : आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहराच्या भविष्याचा आराखडा नागरिकांच्या सहभागातून तयार व्हावा या उद्देशाने आमदार सत्यजीत तांबे यांनी 'संगमनेर 2.0' हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत शहरातील…

गुरुनानक जयंतीनिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांची संगमनेर गुरुद्वारात भेट

गुरुनानक जयंतीनिमित्त आज आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील गुरुद्वाराला भेट देऊन शिख तसेच पंजाबी बांधवांना शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी गुरुनानकांच्या शिकवणीचा उल्लेख करत समाजात शांतता, समानता आणि न्याय यांचे महत्व…

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

येवला, दि. १ नोव्हेंबर : महाराष्ट्रासह देशभरातील दीन, दलित आणि मागासवर्गीय बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा…

भुजबळांच्या सूचनेनंतर विंचूर-लासलगावकरांची गैरसोय दूर; विंचूर-पंचवटी एक्सप्रेस कनेक्ट बससेवा पूर्ववत

लासलगाव, दि. ३० ऑक्टोबर: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे विंचूर ते लासलगाव दरम्यान अनेक दिवसांपासून बंद पडलेली पंचवटी एक्सप्रेस कनेक्ट बससेवा पुन्हा सुरू होत आहे. उद्या दि. ३०…

भुजबळांच्या अथक प्रयत्नांना यश; उत्तर महाराष्ट्राची डाक-पार्सल सेवा होणार अधिक वेगवान

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश; नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये होणार श्रेणीवर्धन, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पोस्टल सेवांना मिळणार आणखी गती नाशिक, ३० ऑक्टोबर: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरासाठी डाक आणि तार खात्याच्या…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला रेल्वे स्थानकावर साकारतोय पक्का सर्क्युलेटिंग एरिया*

येवला, २८ ऑक्टोबर: येवला. एक ऐतिहासिक आणि शेतकरी-व्यापाऱ्यांच्या आर्थिक हिताशी निगडित असा प्रकल्प येवला रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर सुरू झाला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या…