येवला-मतदारसंघात अतिवृष्टी, मंत्री भुजबळांकडून थेट पाण्यात उतरत नुकसानीची पाहणी व येवलेकरांना आधार
येवला, २८ सप्टेंबर - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी केली असून, गुडघ्याएवढ्या…