दिलीप वळसे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन आणि लोकार्पण…
आंबेगाव, २७ ऑक्टोबर : राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे आंबेगाव तालूक्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे. दिलीप वळसे पाटील व म्हाडा, पुणे चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात…