३१ डिसेंबर व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई | कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला…

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं ते वक्तव्य उपयोगी पडलं – शरद पवारांचा…

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं एक वक्तव्य फार उपयोगी पडलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. विधानसभा निवडणूक झाल्यावर दिल्लीत मी भाजपला बहुमतासाठी काही मतांची कमतरता असेल तर आम्ही…

अखेर कालीचरण महाराजांना खजुराहोमध्ये अटक, महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने झाली अटक

नवी दिल्ली | रायपूर येथील धर्मसंसदेदरम्यान महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण यांना आज अटक करण्यात आली आहे. कालीचरण यांना खजुराहो येथील बागेश्वरी धामजवळ अटक करण्यात आली. रायपूरचे एसपी प्रशांत अग्रवाल यांनी माध्यमांना…

हि कंपनी कर्मचाऱ्यांना देणार इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन

JSW समुहाने सोमवारी पुढील वर्षी 1 जानेवारीपासून संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन रक्कम देण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. JSW उद्योग समूहाने "भारताच्या राष्ट्रीय…

कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे…

मुंबई | राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. अकोला येथील महामार्ग क्रमांक सहावर एका खासगी कंत्राटदाराकडून…

भाजपला पराभवाची भीती वाटत असल्याने पंतप्रधान वारंवार यूपीला भेट देत आहेत – सचिन पायलट

भाजपला पराभवाची भीती वाटत असल्याने पंतप्रधान वारंवार यूपीला भेट देत आहेत - सचिन पायलट जयपूर | 2022 च्या राज्याच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव होण्याची भीती भाजपला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार उत्तर प्रदेशला भेट देत आहेत, असा दावा…

आ.नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टाईट फिल्डींग!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कणकवली पोलिसांनी याआधी आ.नितेश राणे यांची दोन वेळा चौकशी केली आहे. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला…

भिर्रर्रर्रर्र…! शर्यत बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत आढळरावांच्या लांडेवाडीत!

मंचर | सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने महाराष्ट्र राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-चिंचोडी येथे आयोजित करण्यात आल्याची…

आर्यन खान प्रकरणात पुरावे नाहीत, पुढील आदेश मिळेपर्यंत तपास स्थगित!

आर्यन खान प्रकरणात पुरावे नाहीत, पुढील आदेश मिळेपर्यंत तपास स्थगित! मुंबई | ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणातील खंडणीच्या प्रकरणाच्या तपासामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती, ती सध्या थांबवण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप…

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा संबंध नाही

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर डील प्रकरणात सापडलेल्या पत्रके आणि डायरीमध्ये सापडलेला कोडवर्ड "एसजी" म्हणजे संरक्षण मध्यस्थ सुशेन गुप्ता असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जाहीर केले आहे. यापूर्वी एसजी म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी…