Tata Nexon ठरली भारतातील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट SUV

Tata Nexon ठरली भारतातील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट SUV मुंबई : सप्टेंबर 2021 मधील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे टाटा मोटर्सची Tata Nexon हि गाडी. टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात 9,211 युनिट्स Nexon विकल्या केल्या आहेत. गेल्या…

राज्यभरात कडकडीत बंद, महाविकास आघाडीच्या बंदला नागरिकांचा प्रचंड पाठिंबाः नाना पटोले

शेतक-यांच्या न्यायाच्या लढाईला पाठिंबा देणा-या जनतेचे व व्यापा-यांचे आभार शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू काँग्रेस नेत्यांचे ‘राजभवन’समोर मौनव्रत आंदोलन मुंबई | उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध…

भाजपचं करतंय महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न : गृहमंत्री वळसे पाटील

मंचर | केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. महाविकास…

आजचा बंद म्हणजे राज्य सरकार पुरस्कृत दहशतवादच – देवेंद्र फडणवीस

सरकारने बांधावर केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. आजचा महाराष्ट्र बंद हा उत्तर प्रदेशातील घटनेला संवेदना दाखविण्यासाठी नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी संकुचित विचाराने केलेला बंद आहे. लोकांचा बंदला पाठींबा नाही. पोलिस प्रशासन आणि दमदाटी करून…

अजित पवारांचा घोटाळा ५ हजार कोटींपेक्षा मोठा : किरीट सोमय्या यांचा दावा

सातारा | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. याच…

आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची प्रतिक्रिया!

अजित पवारांच्या विरोधातील आयकर विभागाच्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाने पवार कुटुंबावर छापा टाकला असं बोलणं चुकीचं ठरेल, असं मत फडणवीस यांनी मांडलं आहे. देवेंद्र फडणवीस…

या विमातळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

या विमातळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग |  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर सर्वांसाठी खुला होत आहे. या विमानतळाच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव…

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या मुलीचे यश; मिळवला IIT मध्ये प्रवेश!!!

असं म्हटलं जाते की एखादी व्यक्ती त्याच्या मेहनतीने कोणतेही पद मिळवू शकते. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीने कृतीतून हे सिद्ध केले आहे. पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी…

अजितदादा याचा हिशोब व्याजासकट चुकता करतील – रुपाली चाकणकर

पुणे | देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण एखाद्या…

वाढत्या महागाई विरोधात पुणे राष्ट्रवादीने काढली गॅससिलेंडरची अंत्ययात्रा!

पुणे | केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात पासलकर गॅस एजन्सी येथे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शिवाजीनगर मतदारसंधाच्या  वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व घरगुती…