पंतप्रधानांची पंजाब मधील सभा रद्द! सुरक्षेच्या कारणांमुळे नाही तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा रद्द…

नवी दिल्ली | पंजाबमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेचे उल्लंघन झाल्याने एक मोठे राजकीय वादळ निर्माण झाले. यासंदर्भात भाजपने पंजाब काँग्रेस सरकारवर अशी परिस्थिती…

महाविकास आघाडीत बिघाडी! आजी-माजी आमदारांमध्ये भर कार्यक्रमातच हमरीतुमरी…

जुन्नर | पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी मधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. जुन्नर तालुक्यातील एका भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर आल्याचे दिसले. यानिमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी…

मुंबै बँक | आ.प्रवीण दरेकर ‘अपात्र’! सहकार विभागाची कारवाई

मुंबई : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवडून गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरविले आहे. मुंबै बँकेच्या पंचवार्षिक…

महानगरपालिका निवडणूक | पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग रचना आराखडा लवकरच जाहीर होणार, सांख्यिकी अहवाल…

पिंपरी | राज्य विधिमंडळाने इम्पीरियल डेटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव संमत केल्यानंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेत ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण बाजूला ठेवत 46 प्रभागातील सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लोकसंख्येची…

ते माझ्यासाठी मेले आहेत का? शेतकरी आंदोलकांबाबत मोदींचा सवाल; सत्यपाल मलिक यांचा खळबळजनक दावा

चंदीगड | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नरेंद्र मोदींविषयी खळबळजनक खुलासा केला आहे. जेव्हा ते कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आले होते तेव्हा त्यांच्याशी…

एटीएम सेवा शुल्कात वाढ, आता प्रति व्यवहार किती रुपये लागणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आदेशानुसार, बँकांमधील ऑटोमेटेड टेलर मशिन्स (ATM) शनिवारपासून प्रति व्यवहार सेवा शुल्क वाढवण्यास सज्ज आहेत आणि ग्राहकांना रोख तसेच मोफत व्यवहारांसाठी 1 रुपये अधिक द्यावे लागतील. RBI च्या 10 जून 2021 च्या…

अर्थसंपदा पतसंस्था आयोजित जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत ५०० स्पर्धकांचा सहभाग, खुल्या गटात हनुमान…

नारायणगाव | सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने अर्थ संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव आयोजित संस्थापक /अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सायकल स्पर्धा नारायणगाव मध्ये आयोजन रविवार दि.०२…

“आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून जगू द्या, आम्हाला संपवू नका, मारू नका”, शिवसेना उपनेत्यांची संतप्त…

बैलगाडा शर्यतींना जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्या नंतर यावरून आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी…

बँकांनी वाढविला FD वरील व्याजदर! कर्ज होणार महाग?

बँकांनी वाढविला FD वरील व्याजदर! कर्ज होणार महाग? खात्रीशीर परताव्याच्या दृष्टिकोनाने मुदत ठेव योजनेकडे बघितले जाते. यामध्ये सुरक्षा आणि व्याज दोन्ही मिळत असल्याने खात्रीची गुंतवणूक म्हणून एफडी हा पर्याय निवडला जातो. प्रत्येकजण आपली…

बैलगाडा शर्यत स्थगितीसाठी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला – आढळराव…

जिल्हाधिकारी कार्यालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली त्यानंतर या शर्यती स्थगित करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून लांडेवाडीत बैलगाडा शर्यतीची जोरदार तयारी सुरू होती. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी हे गाव बैलगाडा शर्यतींचे प्रसिद्धी…