परमबीरसिंहांना यापुढे कोणतेही संरक्षण नाही; न्यायालयाचा झटका!

"आम्ही आता तुम्हाला या पेक्षा अधिक संरक्षण देऊ शकत नाही" असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे निलंबीत पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सिंग यांचा स्वत:च्याच पोलिस दलावर विश्वास नसणे ही जरा विचित्रच…

फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी सोडला पक्ष सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश

फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी सोडला पक्ष सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्या मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.…

उत्तरप्रदेश मध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि 4 आमदारांनी सोडला पक्ष

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे, भाजपचे उत्तर प्रदेश सरकार मधील एक मंत्री आणि चार आमदारांनी राजीनामा देत समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांच्यासोबत सामील झाले. योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री…

गोव्यात उत्पल पर्रीकर उमेदवारीसाठी आक्रमक; भाजपच्या विद्यमान आमदारांनी प्रचार थांबवला

पणजी | गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)…

पाच राज्यांत पवारांनी ठोकले शड्डू , राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार!

मुंबई | लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी…

VIVO च्या जागी IPL ला मिळाले नवे Title Sponsor

नवी दिल्ली | भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक, टाटा समूह, या वर्षापासून चीनी मोबाइल निर्माता विवोची जागा इंडियन प्रीमियर लीगचे शिर्षक प्रायोजकत्व म्हणून घेणार आहे, IPL च्या इव्हेंट प्रशासकीय समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत…

सदावर्ते यांची हकालपट्टी! संपाची दिशाभूल केल्याबद्दल MSRTC कर्मचारी संघटनेचा निर्णय

सदावर्ते यांची हकालपट्टी! संपाची दिशाभूल केल्याबद्दल MSRTC कर्मचारी संघटनेचा निर्णय मुंबई | राज्यातील अनेक एसटी संघटनांनी संपातून माघार घेतल्यानंतरही विलीनीकरणाची मागणी करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी संघटनांच्या…

महामंडळाच्या भविष्यासाठी कामावर रुजू व्हा, कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही – अनिल परब

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून हा संप सुरू आहे. विलिनीकरणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे…

LIC चा IPO कधी येणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले स्पष्टीकरण

LIC चा IPO कधी येणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले स्पष्टीकरण LIC चा IPO कधी येणार? हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या मेगा आयपीओ (IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत…

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?भोसरी | खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ होण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कोणतेही राजकारण न करता एकत्र यावे अशी साद महेशदादा लांडगे यांनी खा.अमोल…