शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण

शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व इतर मंत्री महोदय - मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर अनावरण, जुन्नरचा वारसा जगभरात पोस्टमास्टर जनरल, पुणे…

शिवनेरी हापूस आंब्याला जीआय (GI) मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित…

किल्ले शिवनेरी, जुन्नर येथे आज शासकीय शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवर आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.संभाजीराजे छत्रपती,…

जिथे झाली होती विटंबना, तिथेच घुमली शिवगर्जना!

पुणे | समाजकंटकांनी विटंबना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळुरू येथील पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद (शिवगर्जना) देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजन्मोत्सव दिनी शिवरायांना मानवंदना दिली. गतवर्षी डिसेंबर महिन्यात…

शहरभर अजितदादांच्या कौतुकाचे फलक ; चक्क भाजप नगरसेवकाने लावले फलक

पिंपरी चिंचवड | भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी खुलेआम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कौतुकाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरात लावले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रस्ते सफाईच्या कामाचे टेंडर मिळवण्यासाठी बोगस ‘बँक…

भिरररर्रर्रर्रर्रर्रर्र… घाटात बारी झाली शिवजन्मभूमीच्या छाव्याची … पहा खा.अमोल कोल्हे…

भिरररर्रर्रर्रर्रर्रर्र...  घाटात बारी झाली शिवजन्मभूमीच्या छाव्याची ... शिरूर लोकसभेचे संसदरत्न खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी बैलगाड्या समोर घोडीवर बसून बारी केली. https://youtu.be/IDaoOzarHuw

अल्पसंख्याकांसाठी कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता मिळणार ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत…

मुंबई | मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ७ लाख ५०…

मराठा आरक्षण | २६ फेब्रुवारी पासून खा.संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणास बसणार…

५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही शासनाकडे प्रमुख मागण्या केल्या होत्या. १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्रिगणांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या मागण्या शासनाने मान्य करून…

शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे शिवज्योतीसाठी दोनशे जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी; शिवजयंती…

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार, देशमुख बाहेर येणार – संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे भाजपवर अक्षरशः तुटून पडले आहेत. "येत्या काळात भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार" असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला. शिवसेना नेते व खा.संजय राऊत यांच्यावर भाजप ने केलेल्या वेगवेगळ्या आरोपांना उत्तर…

22 हजार 842 कोटी रुपयांचा घोटाळा | हि मोदी सरकारची लूट अँड रन फ्लॅगशिप योजना, ABG शिपयार्ड आणि बँक…

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी चंदीगड येथे पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर ABG शिपयार्डशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. सुरजेवाला म्हणाले की त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या बँक फसवणुकीचे तथ्य समोर आणले…