मा. खासदार समीर भुजबळ यांचे येवला येथील अतिवृष्टीने बाधीत नुकसानग्रस्तांना सर्वोत्तपरी मदतीचे…

येवला, ४ ऑक्टोबर: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांच्यावर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना धैर्य देण्यासाठी तसेच त्वरित मदतीच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी माजी…

लहानग्या कलाकाराची आमदार तांबेंना वाढदिवसाची हृद्यस्पर्शी भेट

संगमनेर , १५ डिसेंबर — समाजातील लहान थोरांपर्यंत सर्वांच्या मनात आपलेपणाची जागा करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त एका तरुण कलाकाराने दिलेल्या भेटीने नेते आणि समाजातील सामान्य नागरिक यांच्यातील आंतरक्रिया कशी असावी याचे एक…

येवला-मतदारसंघात अतिवृष्टी, मंत्री भुजबळांकडून थेट पाण्यात उतरत नुकसानीची पाहणी व येवलेकरांना आधार

येवला, २८ सप्टेंबर - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची स्वतः जाऊन पाहणी केली असून, गुडघ्याएवढ्या…

बीडमध्ये समता परिषद व सकल ओबीसी समाजाचा महामेळावा स्थगित

नाशिक, दि.२७ सप्टेंबर :- ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी बीड येथे महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या परिसरात होत असलेल्या…

अपक्ष आमदार सत्यजीत तांबे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पॉलिटिकल ब्रोमॅन्स ऑन डिस्पले.

अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कुजबुज, तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलं आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात…

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार मागे हटणार नाही – मंत्री भुजबळ

नाशिक, दि. 25 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून सर्वतोपरी मदतीसाठी सदैव कटिबद्ध आहे, प्रतिपादन राज्याचे…

अतिवृष्टीने कोलमडलेल्या शेतकऱ्याला मंत्री भुजबळांचा आधार

मुंबई, २५ ऑगस्ट – येवला तालुक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील पूर्वभागासह तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे…

मंत्री भुजबळांकडून सामाजिक जबाबदारीचा अनोखा आदर्श, एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्य निधीला

नाशिक, दि. २४ सप्टेंबर (वृत्तसेवा): राज्यावर ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री…

भुजबळांची किमया… प्रयत्न लाखमोलाचे, उद्यान होणार कोटींचे

येवला, दि. १९ सप्टेंबर: येवला नगरपालिका क्षेत्रात आता एक आधुनिक आणि सुसज्ज ‘नमो उद्यान’ विकसित केले जाणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण…

महाकाल देवदर्शन यात्रा भक्तिभावात संपन्न!

पुणे, १७ सप्टेंबर - ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’ आणि ‘सुधीर मुंगसे मित्रपरिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा सोमवारी, १५ सप्टेंबरपासून बुधवार, १७ सप्टेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात व…