सोमय्यांनी केलेला घोटाळा आजवरचा सर्वात मोठा गुन्हा, बोफोर्सपेक्षा गंभीर!
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अडचणीत आणणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आता स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाची विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी लोकवर्गणीतून जमा केला होता पण हा निधी राजभवनापर्यंत पोहोचला…