OBC आरक्षण | सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात निवडणुका होणार का? काय आहे राज्य सरकारची…

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण प्रकरण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वेच्च न्यायालय (Supreme Court) येत्या 10 मे रोजी या खटल्यावर निर्णय…

या मोठ्या नेत्याने स्वतः सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करून घालून दिला मोठा आदर्श…

सध्या लग्नसराई जोरात आहे, प्रत्येकजण विविध लग्न सोहळ्यांना हजेरी लावत असेलच. या लग्नांमध्ये आजकाल बस्त्यापासून ते बॅण्डपर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रचंड खर्च केला जातोय. अनेकदा लग्नातील थाट बघून तर डोळे विस्फारले जातात. स्वाभाविकच 'लग्नावर…

भारतीय लष्कराचा हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल, द्वेष पसरवणाऱ्यांना चपराक

सध्या देशात हनुमान चालिसा, मशिदीवरील भोंगे या सगळ्या धार्मिक आणि जातीय द्वेषाच्या बातम्यांची घटनांची चर्चा सुरू असताना लष्करातून मात्र दिलासादायक चित्र समोर आले. आजच्या राजकारणातील नाटकीय नेत्यांना चपराक लावणारा हा फोटो आहे. विविधतेतील एकता…

अनिल देशमुख यांना क्लीनचिट! चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

चांदीवाल आयोगाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला अहवाल सादर केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात…

अखेर एलन मस्क ने ट्विटर विकत घेतलेच, ४४ अब्ज डॉलर्सचा करार निश्चित

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने अखेर ट्विटर या सोशल मायक्रोब्लॉगिंग साईटवर कब्जा मिळवला आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि Twitter Inc. ने $44 अब्ज डॉलरचा करार केला आहे. एलन मस्कने Twitter Inc. मध्ये प्रति शेअर $54.20 रोखीने करार केला…

Reliance-Future Deal | रिटेल किंग होण्याचं रिलायन्सचे स्वप्न भंग!

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि फ्यूचर ग्रुप यांच्यातील 24,713 कोटी रुपयांच्या कराराची अंमलबजावणी आता होऊ शकणार नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे फ्यूचर रिटेल लिमिटेड (FRL) च्या सुरक्षित कर्जदारांनी या कराराच्या विरोधात मतदान केले आहे.…

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यासोबत स्मृती इराणी यांची विमानातच खडाजंगी

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आज दिल्ली-गुवाहाटी फ्लाइटमध्ये इंधनाच्या वाढत्या किमतींबाबत विचारणा करण्यात आली , काँग्रेसच्या महिला विंगच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा या याबाबत विचारणा करत होत्या. डिसुझा आणि इराणी…

जुन्नर तालुक्यातील १८ साकव पुलांच्या विकासकामांसाठी ७ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर  :- आ. अतुल बेनके…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना ( सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना,…

पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी युवा नेते अमरिंदर सिंग राजा यांची निवड

पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर काँग्रेसने शनिवारी पंजाब सरकारचे माजी मंत्री अमरिंदर सिंग राजा यांची प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) अध्यक्षपदी आणि प्रताप सिंग बाजवा यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली…

अनिल देशमुखांची संपत्ती परत करा, सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले!

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत देण्याचे आदेश दिले आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना…