वीज संकटाच्या भीतीने भारताला आयात करावा लागणार कोळसा, सात वर्षांत प्रथमच ओढवली परिस्थिती

कोळशाच्या टंचाईला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारच्या मालकीची कोल इंडिया सात वर्षांत प्रथमच कोळसा आयात करणार आहे. परदेशातून आयात होणारा कोळसा राज्यांच्या आणि स्वतंत्र वीज उत्पादकांना दिला जाईल. देशातील कोळशाचा तुटवडा आणि एप्रिलमध्ये…

टेस्ला आणि स्टारलिंक भारतात येणार? गडकरींचे आवाहन इलॉन मस्कची नेटकऱ्यांना उत्तरे

अमेरिकन उद्योजक इलॉन मस्कच्या सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी टेस्ला आणि स्टारलिंकच्या सेवा अद्याप भारतात सुरू झालेल्या नाहीत. भारतीय लोकं टेस्ला कार केव्हा खरेदी करू शकतील आणि स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतात केव्हा सुरू होणार, असे…

स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणाऱ्या अधिकारी पती पत्नीची लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बदली

दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरण्यावरून झालेल्या वादानंतर भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आणि दिल्लीचे प्रधान सचिव (महसूल) संजीव खिरवार आणि त्यांच्या पत्नीवर कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत केंद्रीय गृह…

गीतांजली श्री ने जिंकले बुकर पारितोषिक, हा पुरस्कार मिळवणारी पहिली हिंदी कादंबरीकार

भारतीय कादंबरी लेखक गीतांजली श्री यांनी लिहिलेली 'रेत समाधी' या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे. इतिहासात प्रथमच हिंदी कादंबरीकाराला हा पुरस्कार मिळाला आहे. या कादंबरीचे अमेरिकन डेझी रॉकवेल यांनी हिंदीतून इंग्रजीत अनुवादित…

टाटा मोटर्सने रचला इतिहास, एका वर्षात मिळवले सर्वाधिक पेटंट

टाटा मोटर्सने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी 125 पेटंट दाखल केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेटंट दाखल करण्याचा हा कंपनीच्या इतिहासातील हा सर्वोच्च आकडा आहे. कंपनीने अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नवीन संकल्पना व…

“केंद्राने १ रुपयाची इंधन दरकपात केली तर ४१ पैसे राज्यांच्या मालकीचे असतात” – माजी अर्थमंत्री…

वाढते इंधनदर महागाईचा उडालेला भडका आणि याबाबत सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया याकडे लक्ष देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केली. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे ८ रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन…

राज्यातील सगळ्या रुग्णवाहिकांची फिटनेस टेस्ट होणारं!

कोविड संकटात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या रुग्णवाहिका रुग्ण आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेक वेळा या रुग्णवाहिका मधेच बंद पडतात आणि त्यामुळे रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे अवघड होते. त्यामुळे अत्यंत…

IDBI बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन साठी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आर्थिक बोली केंद्र सरकारचे संकेत

IDBI बँक गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग सध्या गुंतवणूकदारांचे हित जाणून घेण्यासाठी EoI पूर्व तयारी करत आहे. या आठवड्यात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या समाप्तीनंतर, केंद्र आपले लक्ष IDBI बँक आणि…

अखेर काटोलच्या भारत राखीव बटालियनला मंजुरी! अनिल देशमुखांचे स्वप्न होणार साकार

मुंबई | काटोल येथे लष्कराची मोठी बटालियन व्हावी अशी अनिल देशमुख यांची इच्छा होती. यासाठी महिला बटालियन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या तांत्रिक अडचणी दूर करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प…

महाविकास आघाडी | महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत २५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई | महाराष्ट्र राज्य शासनाने 7 वर्षे मुदतीचे 2500 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची…