अतिवृष्टी जाहीर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार !

काटोल, प्रतिनीधी काटोल नरखेड विधासनभा क्षेत्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी काटोल यांच्याकडुन नुकसानची माहिती…

ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देणगी!

पुणे, | पुना जेरियॅट्रीक केअर सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी स्वरुपात देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांतातर्फे हि देणगी देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांची…

‘हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळ्या धृतराष्ट्राचा नाही’ – सामनामधून भाजपवर…

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य जवळपास संपले असे वाटत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांनी…

मोहम्मद जुबेरला अटक करणे हे न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे आणि निर्णयांचे स्पष्ट उल्लंघन आहे?

मोहम्मद झुबेर हा Alt News चा सह-संस्थापक, पत्रकार आणि तथ्य तपासणारा (Fact Chaecker) आहे. त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला अनेकदा सोशल मीडियावर लक्ष्य केले जाते आणि अनेक न्यायालयीन खटल्यांमध्ये तो आरोपी आहे. पण जुबेरविरुद्ध सर्वात…

DHFL घोटाळा: देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा, दोन भावांनी 34615 कोटींची केली फसवणूक

देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी बँक फसवणूक उघडकीस आली आहे . हा घोटाळा 34,615 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सीबीआयने माजी सीएमडी कपिल वाधवन आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​(डीएचएफएल) संचालक धीरज वाधवन…

केवळ ठरावच केला नाही तर अंमलबजावणीही केली : धनगरवाडी गावात क्रांतिकारी पर्वाला सुरुवात

पतीच्या निधनानंतर महिलेचे कुंकू पुसणे ,पदर फाडणे , बांगड्या फोडणे आदी अनिष्ट प्रथांना आज महिलांनीच कडाडून विरोध केला. जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावात आजपासून (शुक्रवार) एका नवीन क्रांतिकारी पर्वाला सुरुवात झाली आहे. धनगरवाडी गावचे उपसरपंच…

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात मोठा बदल, पहा काय आहे बदल

Driving License New Rules: तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने…

“त्या” कुटुंबियांचे सलील देशमुखांकडून सांत्वन

शनिवारी वीज पडून नरखेड तालुक्यातील हिवरमठ येथे योगेश पाठे तर पेठ मुक्तापुर येथील दिनेश कामडी व बाबाराव इंगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी या…

भाजप प्रवेशानंतर लगेचच हार्दिक पटेलला मिळाला मोठा दिलासा

भाजप प्रवेशानंतर लगेचच हार्दिक पटेलला मोठा दिलासा मिळाला आहे. हार्दिक पटेल वरील दंगलीचा खटला मागे घेण्यास गुजरात सत्र न्यायालयाची परवानगी दिली आहे. गुजरात सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर येथील सत्र न्यायालयाने सोमवारी नुकत्याच भाजप मध्ये…

अग्निपथ योजनेशी संबंधित गैरसमज? सरकारकडून काही प्रश्नांची उत्तरे

अग्निपथ योजनेशी संबंधित गैरसमज? सरकारकडून काही प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने अग्निपथ योजनेबाबतचे गैरसमज आणि प्रश्न याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी सुरू केलेल्या अग्निपथ योजनेबाबत गैरसमज पसरल्यामुळे…