पेटीएम स्टॉकच्या किमतीत 75% घट, या घसरणीमागे अंबानी कनेक्शन?

पेटीएमच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 11 टक्क्यांहून अधिक घसरला. पेटीएमसाठी हा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर…

टाटा समूहात बिस्लेरी ची एन्ट्री, बिस्लेरी विकण्यामागचं कारण काय?

थम्स अप, गोल्ड स्पॉट लिम्का, कोका-कोला या सॉफ्ट ड्रिंक ब्रँडची विक्री केल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर, रमेश चौहान हे बिसलेरी इंटरनॅशनल कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ( TCPL ) ला अंदाजे 6,000 ते 7,000 कोटी रुपयांना विकत आहेत.…

गुजरातमधील या गावात निवडणूक प्रचार बंदी, मतदान मात्र १००%!

गुजरात मधील या गावातील लोकांना असे वाटते की निवडणुकीतील उमेदवारांना प्रचार करण्यास परवानगी देणे गावासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाला प्रवेश आणि प्रचार करू दिलेला नाही. गावात निवडणूक प्रचाराला पूर्णपणे बंदी आहे.…

Tata Tigor EV 2022: टाटा मोटर्स ने आणले Tata Tigor EV चे अधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि ड्रायव्हिंग रेंजचे…

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने अपडेटेड टाटा टिगॉर इलेक्ट्रिक व्हेईकल मॉडेल(Tata Togor EV) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. यामध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक ड्रायव्हिंग रेंज आणि प्रीमियम फीचर्स मिळतील. 2022…

अर्जेंटिना वि. सौदी अरेबिया: विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी मोठा उलटफेर, अर्जेंटिनाचा सौदी अरेबियाकडून…

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 'क' गटात सौदी अरेबियाने दोन वेळच्या चॅम्पियन अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला आहे. 10 व्या मिनिटाला कर्णधार लिओनेल मेस्सीने आघाडी घेऊन दिल्या नंतरही अर्जेंटिना…

‘पदरगड’ एक चित्त थरारक ट्रेक!

शिवनेरी ट्रेकर्स चे अध्यक्ष निलेश खोकराळे व त्यांचे साथीदार अनिल काशिद यांच्यासोबत रविवारी भीमाशंकर जवळील पदरगडचा ट्रेक आम्ही पूर्ण केला. कठीण श्रेणीतील गडांमध्ये गणला जाणारा हा एक गड ''. ट्रेक नियोजनात ठरल्याप्रमाणे पहाटे पाच वाजता आम्ही…

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची पडद्यामागील कहाणी ऐका सत्यजीत तांबेंच्या तोंडून!

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी फेसबुक पोस्ट मधून भारत जोडो यात्रेच्या नियोजन व मॅनेजमेंटबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हटले आहे, वाचूया!

भारत जोडो यात्रेत सामील बेरोजगार युवकाच्या आईला सत्यजीत तांबेंनी फोन करून दिला धीर!

भारत जोडो यात्रेत सामील बेरोजगार युवकाच्या आईला सत्यजीत तांबेंनी फोन करून दिला धीर! "चिंता करू नका, तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे"

महाराष्ट्रात बांधले जाणार ५२६७ किमीचे द्रुतगती महामार्ग

वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा अधिक कार्यक्षम करून जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यभरात ५२६७ किमी एक्स्प्रेस वेचे जाळे तयार करण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आखली आहे. कॉर्पोरेशन सुमारे ४२१७ किमी लांबीच्या द्रुतगती मार्गांवर काम करत…