पुणे जिल्ह्यातील ४३ शाळा बोगस,

पुणेः एक-दोन नव्हे तर तब्बल ४३ शाळा पुणे जिल्ह्यामध्ये बोगस आढळल्या आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या ४३ पैकी ३० शाळा कायमच्या बंद करण्यात येत आहेत.…

बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्त्व ‘अवसरवादी’ पण उद्धव ठाकरेंच्या बरोबरील युती धर्म सुधारणावादी; प्रकाश…

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्त्व हे माझ्या लेखी ‘अवसरवादी’ होते. मुस्लिम लीगच्या बनातवाला यांच्या बरोबर शिवसेनेची युती करताना १९६६ साली शिवसेना हिंदुत्त्ववादी नव्हती. तेव्हा ‘ उठाव लुंगी, बजाव पुंगी’ अशी घोषणा होती. पण आता उद्धव ठाकरे…

शरद पवारांकडून तांबेंची पाठराखण, अपक्ष फॉर्म भरला तरी ते काँग्रेसचेच!

विविध नाट्यमय घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय! संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीला पार्श्वभूमीही तशीच आहे. ती पार्श्वभूमी म्हणजे सत्यजित तांबे यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी…

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

राजस्थानमध्ये यावर्षी अखेरीस विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. राजस्थानात सत्तापालट करण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. सचिन पालयट यांनी…

“कदाचित अजून देखील मार्ग निघू शकतो”, सत्यजित तांबे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

पुणे : काँग्रेस पक्षाचे नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. या घडामोडीमागे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या…

मुंबई : कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ आरोग्य सुविधा!

मुंबई : कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ आरोग्य सुविधा कर्करोग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते मुंबई : कर्करोग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील…

काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर शशी थरूर यांना आता केरळमध्ये रस; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शशी थरूर यांना केरळच्या राजकारणात रस निर्माण झाला आहे. केरळच्या तिरुवनंतपुरममधील खासदार आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते शशी थरूर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या…

उमेदवार शिक्षक परिषदेचा, प्रतिष्ठा भाजपची दावणीला …

उमेदवार शिक्षक परिषदेचा, प्रतिष्ठा भाजपची दावणीला भाजपने शिक्षक परिषदेच्या नागोराव गाणार यांना पाठिंबा दिला आहे हे येथे उल्लेखनीय. नागपूर: पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा (गडकरी,फडणवीस, बावनकुळे)जिल्हा…

‘जगन्नाथ मंदिरात परदेशी भाविकांना प्रवेश द्या,’ ओडिसा राज्यपालांच्या मागणीवर राजकारण पेटण्याची…

ओडिसा राज्याचे राज्यपाल गणेशी लाल यांनी जगन्नाथ मंदिरात परदेशी भाविकांना प्रवेश देण्यावर विचार करायला हवा, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता येथे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गणेशी लाला यांच्या या भूमिकेला याअगोदरच…

सांगली : तासगाव परिसरात यंदा दर्जेदार द्राक्षांचा हंगाम, शेतकऱ्यांना मिळतोय ‘इतका’ दर

यंदा द्राक्षांचा दर्जा चांगला राहिला आहे, उत्पादनही वाढणार आहे. द्राक्षांचा दर्जा ही उत्तम असणार आहे. सध्या अल्प प्रमाणात विक्रीसाठी द्राक्षे तयार झाली आहेत. सध्या चार किलोच्या पेटीला शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचा दर मिळत आहे.…