Satyajeet Tambe यांच्या नेतृत्वाखाली Jalgaonतील ग्रंथालय होणार युवकालय

जिल्हा रुग्णालयामागे असलेले साने गुरुजी वाचनालय आपले रंग आणि रूप पालटत असून, लवकरच ते युवकांसाठीचे मार्गदर्शन अन् मदत केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी २.८५ कोटी रुपये दिले आहेत. 'युनोव्हेशन सेंटर' अर्थात यूथ…

Satyajeet Tambe यांच्या पुढाकाराने Nashik-Pune Semi Highspeed Railway विषयी मुंबईत बैठक!

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सरळ मार्गाने (सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-राजगुरुनगर-चाकण) जावा, यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ३ मार्च रोजी मुंबईत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिली…

मंत्री Jaykumar Gore यांच्याकडे जिल्हा परिषदेतील Education Departmentच्या प्रलंबित प्रश्नांचे…

प्रतिनिधी, राज्यातील प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही जिल्हा परिषदांमार्फत घेतली जाते. मात्र सध्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तातडीने बैठक घ्यावी व प्रश्न मार्गी लावावेत अशी…

CM Devendra Fadnavis यांच्याकडे Satyajeet Tambe यांची बाल सुधारगृहांच्या सुधारणेची मागणी, Aditi…

प्रतिनिधी, बाल सुधारगृहांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मागील अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद…

Social Media वरील Physiotherapist Fake Video बाबत आ. सत्यजीत तांबे यांचे आवाहन

सोशल मीडियावर Chiro Treatment आणि Unscientific Physiotherapy संदर्भात अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे उपचार तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी गंभीर चिंता व्यक्त करत Indian…

भुजबळांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील पोस्टाच्या इंट्रा सर्कल हबचे नॅशनल सॉर्टींग हबमध्ये श्रेणीवर्धन!

नाशिक,दि.७ फेब्रुवारी :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील भारतीय पोस्ट विभागाच्या इंट्रा सर्कल हबचे (ICH) श्रेणीवर्धन करून नॅशनल सॉर्टींग हब (NSH) मंजूर करण्यात आले आहे. या नवीन हबचे नुकतेच ४ जानेवारी…

संगमनेर तोडण्याचा डाव, सत्यजीत तांबे थेट बावनकुळेंच्या भेटीला

संगमनेर, २९ जाने : विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आज संगमनेर तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये संगमनेरच्या अगदी लगतच्या…

संगमनेरच्या गणोजी शिर्केंकडून रचला जातोय मोडतोडीचा कट!

संगमेनर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय हा प्रशासकीय सोयीसाठी नसून, राजकीय हेतूने प्रेरित आहे असे दिसत आहे. प्रशासनाने राजकीय दबावाखाली घेतलेला हा अन्यायकारक निर्णय तालुक्याच्या एकात्मतेला…

कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्र्यांचा, पण चर्चा मात्र भुजबळांचीच!

मालेगाव,दि.२४ जानेवारी :- मालेगाव तालुक्यातील अजंग येथील व्यंकटेश्वरा को ऑप पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार परिषद पार पडली. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री,…

माजी मंत्री वळसेंच्या भीमाशंकर कारखान्याला सर्वोत्कृष्ट ‘ऊस विकास पुरस्कार’

पुणे/आंबेगाव- (दि. २३) दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ट ऊस विकास…