मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते औंधगाव गुरुद्वाऱ्यात सौर प्रकल्पाचे उद्घाटन

औंधगाव येथील गुरुद्वाऱ्यात पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, १० किलोवॅट क्षमतेचा सौर छतावरील प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते उत्साहात पार…

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती सोहळा व भव्य…

नाशिक,दि.११ एप्रिल :- क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने फुले स्मारक मुंबई नाका येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फुले दांपत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी…

फुले वाड्यातून क्रांतीचं पाणी पेटलं आणि देशातील सामाजिक क्रांती सुरु झाली – छगन भुजबळ

पुणे, दि. ११ एप्रिल :- ज्यावेळी दलित बहुजन समाजाला कुणी पिण्याचे पाणी देत नव्हते त्यावेळी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विहिरीचे पाणी बहुजन समाजासाठी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले.त्यांना बरोबर बसून भोजन केल.…

महात्मा फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला समीर भुजबळांकडून फुले स्मारक येथे अभिवादन

नाशिक, १ १ एप्रिल : – क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला माजी खासदार समीर भुजबळ यांनी फुले स्मारक, मुंबई नाका येथे पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विनम्र…

फुले स्मारकांच्या एकत्रीकरण, विस्तारीकरण कामास गती न मिळाल्याने छगन भुजबळ यांच्याकडून नाराजी

पुणे, मुंबई, नाशिक, दि.१० एप्रिल :- महात्मा फुले वाडा स्मारक आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या एकत्रीकरणासाठी भूसंपादनाच्या कामास गती न मिळाल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन…

“त्या काळ्याकुट्ट रात्रीचं सत्य पुन्हा उजेडात… तहव्वुर राणा NIA च्या ताब्यात!”

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. अमेरिकेतून विशेष विमानाने त्याला दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं असून, लवकरच त्याला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मुख्यालयात नेण्यात येणार…

५०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निविदा रद्द झाल्याने ठप्प सत्यजीत तांबे यांची तातडीने…

नाशिक, १० एप्रिल : नाशिक शहराच्या विकासाच्या दिशेने झपाट्याने पावले टाकत असताना एक महत्त्वाचा प्रकल्प अडखळल्यामुळे शहरवासियांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. समृद्धी महामार्गाशी नाशिक शहराला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कनेक्टर रस्त्याच्या…

नाशकातील फुले स्मारकस्थळी ११ एप्रिलला उसळणार फुलेप्रेमींचा सागर!

नाशिक, दि. ९ एप्रिल :- क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गुरुवार दि. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजता व शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी…

बिबट्यांच्या नसबंदी विषयात सत्यजीत तांबे आग्रही!

अहिल्यानगर, ९ एप्रिल – जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक भागांमध्ये कोंबड्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाच्या योजनेत…

‘फुले’च्या टीमशी छगन भुजबळांचा संवाद!

मुंबई, ८ क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित 'फुले' या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी…