सनीज वर्ल्डमध्ये पुणेकरांनी अनुभवला रंगोत्सव!

पुणे : होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो उत्साह, आनंद आणि एकत्र येण्याचा सोहळा आहे. याच आनंदोत्सवाला एका भव्य स्वरूपात रंगत आणण्यासाठी सनीज वर्ल्ड येथे आयोजित होलीफाय २०२५ हा रंगांचा जल्लोष पुणेकरांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला. सनी दादा…

वाहनधारकांना मोठा दिलासा; एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ

२१ मार्च, मुंबई: केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि बनावट नंबर…

महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून ‘जिवंत 7/12 मोहीम’

२१ मार्च, मुंबई: महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या व्यवहारातील अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 एप्रिलपासून संपूर्ण…

‘शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना चालना’

पुणे - पर्वतमाला योजनेंतर्गत शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रोपवे प्रकल्पांना चालना…

नवीन वाहतूक नियमांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडणार!

भारतात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहन दंड आकारण्यात आला आहे. सरकारने 1 मार्च 2025 पासून हे नवीन वाहतूक नियम लागू केले आहेत. जर तुम्ही नवीन नियम पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे यांसह तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा…

लासलगावमध्ये देवगिरी, शालिमार, जनता एक्सप्रेसचे थांबे पुन्हा सुरू करा- छगन भुजबळ

नाशिक, येवला, लासलगाव, दि.२० मार्च :- कोविड १९ च्या कार्यकाळात लासलगाव रेल्वे स्थानकात देवगिरी, शालिमार व जनता एक्सप्रेसचे थांबे बंद करण्यात आले आहेत. हे थांबे पुन्हा पूर्ववत करण्यात यावेत अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…

साधुग्राममुळे शेतकरी दरवेळी अडचणीत, कायमस्वरूपी भूसंपादन करा- भुजबळांची मागणी

१८ मार्च, मुंबई :राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी भूसंपादन करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यांनी…

सत्यजीत तांबेंची नाशिक कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी-प्रवरा नदी स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर कारवाईची मागणी

मुंबई, १८ मार्च : देशातील व महाराष्ट्रातील वाढत्या नदी प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधत विधान परिषदेत आज चर्चा सुरु असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्रातील नदी स्वच्छता व संवर्धनासाठी सरकारकडे अनेक महत्त्वाच्या सूचना मांडल्या. त्यात…

ओबीसींना इतरांप्रमाणेच समान निधी द्या; छगन भुजबळांची आग्रही मागणी

१८ मार्च, मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान इतर मागासवर्गीय विकास व वित्त महामंडळाचे भाग भांडवल १ हजार कोटीने वाढविण्याची मागणी केली. त्याचबरोबर वसंतराव नाईक विकास महामंडळाचे भाग…

ते भाजतात राजकीय पोळी, तुम्ही नका करू आयुष्याची होळी- खा. डॉ. अमोल कोल्हे

१८ मार्च, पुणे - क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतिक असून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने याठिकाणी 'मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक' उभारावे अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याबरोबर कुणाचीही राजकीय…